shiv sena

लायकीत राहा, राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नका - संजय राऊत

Sanjay Raut's warning to BJP : आमच्या घरावर येईन आम्हालाच आव्हान देत असाल तर हा शिवसैनिक खंबीर आहे. शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या देऊ नका, असा थेट इशारा  संजय राऊत यांनी दिला आहे.

Apr 23, 2022, 11:08 AM IST

कल्याणमध्ये महिला आक्रमक, राणा दापत्यच्या पोस्टरला जोडे मारले

Shiv Sena Kalyan female aggressor :नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. मुंबईनंतर आता कल्याणमध्ये शिवसेना शहर शाखे बाहेर महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी राणा दापत्यच्या पोस्टरला जोडे मारत हे आंदोलन केले आहे. 

Apr 23, 2022, 10:48 AM IST

'मातोश्री' आमचे दैवत, नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा - वरुण सरदेसाई

Varun Sardesai Direct warning : 'मातोश्री' आमचे दैवत आहे. तुमची नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा, असा थेट इशारा युवा नेते वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.  

Apr 23, 2022, 09:56 AM IST

शिवसैनिक आक्रमक, पोलिसांची बॅरिकेट्स तोडत राणांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न

 Shiv Sena aggressive : राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर दाखल झाले आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची फिल्डिंग लावली आहे.  

Apr 23, 2022, 09:22 AM IST

हिंमत असेल तर राणा दाम्पत्यानं बाहेर पडून दाखवावं, शिवसेनेचे खुले आव्हान

​Shiv Sena's warning to Navneet Rana and Ravi Rana :राणा दाम्पत्याच्या मुंबईतल्या खार निवासस्थानी शिवसैनिकांचा खडा पहारा दिला आहे. 

Apr 23, 2022, 07:21 AM IST

मातोश्रीबाहेर मोहित कंबोज रेकी करत होते? मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया

मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ शिवसैनिकांचा हल्ला

Apr 22, 2022, 10:13 PM IST

राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं भजन-किर्तन, 'मातोश्री'च्या बाहेर जागता पहारा

हनुमान चालिसा म्हटल्यावर प्रसाद देण्याची परंपरा आहे, शिवसैनिकांचा इशारा

Apr 22, 2022, 08:31 PM IST

'राज ठाकरे यांच्या सभेचा औरंगाबादमध्ये भाजपकडून घरोघरी प्रचार'

भाजप आणि मनसेची छुपी युती, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा आरोप

Apr 22, 2022, 06:54 PM IST

राज्यातील हे 10 खासदार विकासनिधी खर्च करण्यात नापास, प्रीतम मुंडे यांचा एक नंबर

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'च्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील 10 खासदार निधी खर्च करण्यात नापास झाले आहेत.  

Apr 22, 2022, 01:22 PM IST

नवनीत राणा दाम्पत्य मुंबईत, सुरक्षा न घेता विमाने दाखल

Navneet Rana in Mumbai : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. राणा दाम्पत्य रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता होती. मात्र, शिवसेनेचा विरोध लक्षात घेता त्यांनी विमानाने प्रवास केला.  

Apr 22, 2022, 10:22 AM IST

नवनीत राणा मुंबईत येणार असल्याचे वृत्त धडकल्यानंतर शिवसेनेची फिल्डिंग

 Navneet Rana Hanuman Chalisa agitation : खासदार नवनीत राणा मुंबईत येणार असल्याची शिवसैनिकांना कुणकुण लागल्यानंतर विरोधासाठी पूर्ण तयारी करण्यात आली. नवनीत राणा यांचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात जमले होते.  

Apr 22, 2022, 10:05 AM IST
Shiv Sena Leader Kishori Pednekar Criticize Navneeth Rana Over Challenge Of Hanuman Chalisa PT1M49S