shiv sena

नारायण राणे यांच्या आरोपांना दोन शब्दात उत्तर, पाहा काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊत यांचं लक्ष हे उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे

Feb 16, 2022, 06:11 PM IST

नारायण राणे म्हणतात, आमच्यामुळे शिवसेना सत्तेत...

भाजपाच्या मागे लागाल, तर पुराव्यासह वाभाडे काढू, नारायण राणे यांचा इशारा

Feb 16, 2022, 05:30 PM IST

सोमय्या बाप- बेटे 100 टक्के जेलमध्ये जाणार - संजय राऊत

Sanjay Raut PC On Kirit Somaiya Scam : मी तुम्हाला काय सांगितले. भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार आहेत. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन. जसे जसे ते आतमध्ये जातील, तसे तसे तुम्ही मोजत जा, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नावांबाबतचे गूढ कायम ठेवले आहे. 

Feb 16, 2022, 11:18 AM IST

किरीट सोमय्या यांनी ED अधिकाऱ्याला 15 कोटी रुपये दिले - संजय राऊत

Sanjay Raut on Kirit Somaiya : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी या घोटाळ्यातून 100 ते 110 कोटी रुपये कमवले आहेत. यातील 15 कोटी रुपये एका ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे. 

Feb 16, 2022, 10:29 AM IST

मोठी राजकीय बातमी । गोव्यात भाजप आणि शिवसेना नेत्याची गुप्त भेट

Goa Assembly Election : गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना गोव्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. शिवसेना आणि भाजप नेत्यांची गुप्त भेट झाली आहे.

Feb 12, 2022, 01:08 PM IST

महाविकास आघाडीत बिघाडी?, हे पालकमंत्री बदलण्याची शिवसेना आमदारांची मागणी

Raigad Guardian Minister News : रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीनंतर (NCP) आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे.  

Feb 10, 2022, 03:24 PM IST

नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष निवड : आधी राडा मग युती, रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीला फिफ्टी फिफ्टी

Election of new Mayor and Deputy Mayor of Raigad : रायगडमध्ये निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झाली. आता आरोप - प्रत्यारोपानंतर नगराध्यक्ष पद निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला फिफ्टी फिफ्टी संधी मिळणार आहे.

Feb 10, 2022, 01:59 PM IST

'सिंह कधी गिधाड धमकीला घाबरत नाही', देवेंद्र फडणवीस यांचं संजय राऊत यांना उत्तर

आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याला फडवणीस यांचं जशास तसं उत्तर

 

Feb 9, 2022, 01:55 PM IST

संजय राऊत कोणाला म्हणाले 'झुकेंगे नही, जय महाराष्ट्र'

लेटरबॉम्बनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा इशारा दिला आहे

Feb 9, 2022, 01:11 PM IST

'ही मुंबई आहे, आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे'

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधी पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप

 

Feb 9, 2022, 12:37 PM IST

राऊत यांनी लिहलेलं पत्र बोलकं आहे - अदित्य ठाकरे

Aditya Thackeray on Sanjay Raut letter : महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मोठा दबाव आणण्यात येत आहे. यासाठी ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  

Feb 9, 2022, 11:36 AM IST

संजय राऊत : 'आम्ही भाजप नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाणार नाहीत'

आम्हाला धमकी दिली जात आहे की, माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे तुरूंगात जाल. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, ही मुंबई आहे आणि मुंबईची दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला.

Feb 9, 2022, 10:09 AM IST

ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर EDकडून त्रास : संजय राऊत

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून गंभीर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत आहेत. यावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

Feb 9, 2022, 08:41 AM IST

पुण्यात सोमय्यांवर हल्ला : शिवसेना कार्यकर्ते पोलिसांसमोर हजर

Attack on Kirit Somaiya in Pune : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे शिवसेना कार्यकर्ते ( Shiv Sena activists) पोलिसांसमोर हजर झाले आहेत. 

Feb 8, 2022, 11:16 AM IST

'शिवसेना आणि त्या 'हाता'च्या नादाला लागून राष्ट्रवादीची वेळ चुकतेय'

राष्ट्रवादीचं चिन्हं घड्याळ असलं तरी शिवसेना आणि हाताच्या नादाला लागल्यापासून वेळ चुकायला लागलीये, अशी मिश्किल टिप्पणी

Feb 7, 2022, 10:41 PM IST