shiv sena

2017 मध्येच भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीचा प्रस्ताव, शेलार यांचा मोठा गौप्यस्फोट !

Three-party coalition almost finalised in 2017 - Ashish Shelar : राज्यातील राजकारणातील मोठा गौप्यस्फोट भाजपकडून करण्यात आला आहे.  

Apr 28, 2022, 09:25 AM IST

"शिवसेनेनं मुस्लिमांना घरात जाऊन प्रार्थना करा असं का सांगितलं नाही?"

राज्यात  गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa Controversy) वाद चांगलाच पेटलाय. 

Apr 26, 2022, 08:18 PM IST

माथेफिरु वेडा हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून जखमी; संजय राऊत यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

एक माथेफिरु वेडा हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि राष्ट्रपती राजवट लावा म्हणतो, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवली.  

Apr 26, 2022, 11:46 AM IST

राज्यातील 'या' शहरात मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल; पंपावर गाड्यांची तुफान गर्दी

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 आहे. मात्र ठाण्यातील 'या' पेट्रोल पंपावर पेट्रोल एक रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. 

Apr 25, 2022, 02:54 PM IST

संजय राऊत यांचा ट्विट करत नवनीत राणांवर निशाणा, 'भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी'

Sanjay Raut On Navneet Rana and BJP :भाजप नेत्यांकडून महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र सुरु आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी केली आहे. नवनीत राण यांचे सर्टिफिकेट बोगस असल्याचे ट्विट केले आहे. निवडणुकीवेळी राणा यांनी दिलेले सर्टिफिकेट ट्विट केले आहे.

Apr 25, 2022, 02:46 PM IST

गाडीवर दगडफेक : भाजपचे शिष्टमंडळ केंद्र सरकार गृह सचिव यांना भेटणार

BJP delegation to meet Central Government Home Secretary : भाजप नेते किरीट सोमय्या गाडीवर दगडफेक प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीसाठी मुंबईहून रवाना झाले आहे.  

Apr 25, 2022, 09:12 AM IST

'तुम्ही गँगवार सुरू केलाय...आता तांडव होणार; सोमय्यांवर हल्ल्यानंतर भाजपही प्रचंड आक्रमक

आता आम्ही दगडाचे उत्तर दगडाने देऊ. आम्हाला जीवे मारण्यापर्यत यांची मजल गेलीय. यांनी अघोषित गँगवार सुरू केलंय. त्यामुळे आता तांडव होणार'. असा गंभीर इशारा भाजपनेते नितेश राणे यांनी दिला. ते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलत होते.

Apr 24, 2022, 12:06 PM IST

सेना विरुद्ध राणा! कोण फायर ? कोण फ्लॉवर?

वादळ शमणार की आगामी काळात संघर्ष आणखी वाढणार?

Apr 23, 2022, 08:31 PM IST

पंतप्रधान आणि ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर येणार? 'त्या' सोहळ्याची उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता

 

Apr 23, 2022, 07:49 PM IST

राणा वि. सेना! राणा दाम्पत्याची थेट मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल, पाहा काय म्हटलंय तक्रारीत

Apr 23, 2022, 06:56 PM IST