shiv sena

'मग ती व्यक्ती कितीही मोठी असू द्या...' संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

'राज्याच्या बाहेरून गुंड प्रवृत्तीची लोकं आणून गडबड करायची' 

May 3, 2022, 03:19 PM IST

Ramdas Kadam । रामदास कदम यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, म्हणाले शिवसेना...

Ramdas Kadam and Sanjay Raut Met in Mumbai :शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. मात्र, या भेटीत काय चर्चा झाली, याचीही माहिती देण्यात आलेली नाही.  

May 2, 2022, 12:00 PM IST

Maharashtra Politics: जेव्हा बाळासाहेब म्हणाले नरेंद्र मोदींना हात लावू नका - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दावा केला की, बाळसाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना 2002 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी केली तेव्हा त्यांना पाठिंबा दिला.

May 2, 2022, 10:13 AM IST
Shiv Sena MP Sanjay Raut Brief Media 1 May 2022 PT44S

VIDEO | मुंबईत भाजपची बूस्टरसभा - संजय राऊत

Shiv Sena MP Sanjay Raut Brief Media 1 May 2022

May 1, 2022, 09:55 PM IST

'बाळासाहेब भोळे होते, पण मी फसणार नाही' मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

'असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले' सभेआधी राज ठाकरेंनाही लगावला टोला

May 1, 2022, 03:10 PM IST

शिवसेनेचे मिशन मराठवाडा; उद्धव ठाकरे आक्रमक, दिले हे आदेश

Shiv Sena Mission Marathwada :  आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिवसैनिकांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. 

Apr 30, 2022, 01:12 PM IST
BJP Shiv Sena Congress On MNS BJP Alliance 29 April 2022 PT2M22S

VIDEO | मनसे-भाजप युती होणार?

BJP Shiv Sena Congress On MNS BJP Alliance 29 April 2022

Apr 29, 2022, 10:05 PM IST

तेव्हा राज ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना सवाल

राज्यातील राजकारण तापलं, उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका

Apr 29, 2022, 08:13 PM IST

भावना गवळी यांना बुलावा आया.... हजर न राहिल्यात ED हा वॉरंट काढण्याची शक्यता

Bhavana Gawali ED Summons : शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या अनेक दिवसांपासून EDच्या रडारावर आहेत. त्यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावले आहे.  

Apr 29, 2022, 10:08 AM IST

शिवसेना खासदारावर महिलेकडून बलात्काराचा आरोप, तक्रार दाखल

शिवसेना खासदाराविरोधात एका महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे.

Apr 28, 2022, 11:46 PM IST