shiv sena

शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांचा रस्त्यातच जोरदार राडा

former Shiv Sena corporators Rada : शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची भर रस्त्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

May 5, 2022, 03:04 PM IST

महाराष्ट्रात ठाकरे वि. ठाकरे ! बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार कोण?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार कोण?

 

May 4, 2022, 07:20 PM IST

'शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आज राज ठाकरे यांच्यामुळे काकड आरती झाली नाही'

'मनसेच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंना बसला' संजय राऊत यांचा दावा

May 4, 2022, 04:21 PM IST

'राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला'

हिंदुंसाठी आजचा काळा दिवस - संजय राऊत यांची भाजप आणि मनसेवर टीका

May 4, 2022, 03:30 PM IST

बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचलं

Raj Thackeray Sharing Balasaheb Thackeray video : राज ठाकरे यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेला डिवचलं आहे. आता या व्हिडिओचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

May 4, 2022, 09:28 AM IST

राज ठाकरे यांना अटक होणार? औरंगाबाद पोलीस मुंबईकडे रवाना

कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी कठोर पावलं उचला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश

May 3, 2022, 06:36 PM IST

Raj Thackeray FIR : गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आले मीडियासमोर

शिवतीर्थाबाहेर कार्यकर्ते जमा, पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष

May 3, 2022, 05:56 PM IST

राज ठाकरे आरोपी नंबर 1, पाहा कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत. 

May 3, 2022, 05:25 PM IST