shiv sena

किशोरी पेडणेकर यांचे भाजपला हे थेट आव्हान; धमकी काय देता, घाबरत नाही?

Kishori Pednekar on BJP and Navneet Rana​ :भाजपची अधिकृत भूमिका नवनीत राणा मांडतात हे भाजपने जाहीर करावे, असे थेट आव्हान शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. त्याचवेळी त्यांनी किरीट सोमय्या यांनाही इशारा दिला.  

May 15, 2022, 03:30 PM IST

शिवसेनेच्या सभेनंतर मुंबईत आज भाजपची उत्तर सभा

After the Shiv Sena rally, BJP's answer rally in Mumbai today : शिवसेनेच्या सभेनंतर मुंबईत आज भाजपची उत्तर सभा होणार आहे. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. 

May 15, 2022, 10:25 AM IST

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांना वाहतूक कोंडीचा फटका, एकनाथ शिंदेंनी थेट स्कूटीवरुन गाठलं सभास्थळ

सभास्थानी पोहचण्याआधी मुख्यमंत्र्यांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला

 

May 14, 2022, 07:52 PM IST

उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळात जाहीर सभा, राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात मुंबईत जाहीर सभा, शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन

May 14, 2022, 06:36 PM IST

मास्टर सभेनंतर मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरात सभा, शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू

शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार भेट 

May 14, 2022, 02:58 PM IST

हिंदुत्वाचा हुंकार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसणार, राज्यभरातून शिवसैनिक मुंबईकडे रवाना

'पोटदुखी, जळजळ होणाऱ्यांवर योग्य उपचार केले जातील' संजय राऊत यांचा इशारा

May 14, 2022, 02:07 PM IST

ठाकरे विरुद्ध ठाकरे सभा, हिंदुत्वाचा हुंकार, विरोधकांवर बरसणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच इशारा दिल्याप्रमाणे उद्याच्या (14 मे) सभेत मास्क काढून बोलणार आहेत.

May 13, 2022, 11:20 PM IST

शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत, 2 वर्षांची शिक्षा, पण...

शिवसेनेच्या आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवेसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे.

May 13, 2022, 08:26 PM IST

'ठाकरी तोफ' कोणावर धडाडणार? शिवसेनेचं मुंबईत शक्तिप्रदर्शन

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सभेतून फुंकणार रणशिंग? देवेंद्र, राज निशाण्यावर

May 13, 2022, 05:07 PM IST

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन, भाजपकडून रमेश लटके यांना अनोखी श्रद्धांजली

Ramesh Latke Death | सध्याचं राजकारण हे अत्यंत गढूळ झालंय. शिवसेना-भाजप यांच्यात तर अत्यंत खालच्या पातळीपर्यंत टीका केली जातेय. हेवेदावे केले जातायेत. मात्र ते सर्व मतभेद हे समोरची व्यक्ती जिवंत हयात असेपर्यंत असतात. 

May 13, 2022, 04:40 PM IST
Sanjay Raut vs Gajanan Kale In MNS Leader Raj Thackeray Threat PT1M20S

VIDEO | राज ठाकरे यांना धमकी, शिवसेना-मनसेमध्ये जुंपली

Sanjay Raut vs Gajanan Kale In MNS Leader Raj Thackeray Threat

May 12, 2022, 09:40 PM IST
minister Aditya Thackerays financial malpractice case to be probed Says Somaiya PT2M4S

VIDEO | मंत्री आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार : किरीट सोमय्या

minister Aditya Thackerays financial malpractice case to be probed Says Somaiya

May 12, 2022, 05:30 PM IST