shiv sena

10 तासानंतर संजय राऊत ईडी कार्यालयाबाहेर, बाहेर येताच म्हणाले...

संजय राऊत यांची दुपारी बारा वाजल्यापासून रात्री दहावाजेपर्यंत ईडीकडून चौकशी

Jul 1, 2022, 09:57 PM IST

Sanjay Raut Ed Inquiry : संजय राऊत यांची 8 तासांपासून ईडी चौकशी सुरुच

Sanjay Raut Ed Inquiry : संजय राऊत यांची दुपारी बारा वाजल्यापासून ईडी चौकशी सुरु आहे. 

Jul 1, 2022, 08:20 PM IST

'हा' शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही - उद्धव ठाकरे

'... हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय', उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

Jul 1, 2022, 02:19 PM IST

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सरकारचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.  

Jul 1, 2022, 01:05 PM IST

शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार

Shiv Senas petition​ : शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे. 

Jul 1, 2022, 11:04 AM IST

फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांना या कारणांमुळे पाठिंबा, नेमकं कारण जाणून घ्या!

Devendra Fadnavis Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते. मात्र भाजपने सर्वांना चकित केले.

Jul 1, 2022, 10:17 AM IST

Shiv Sena Leader Sanjay Raut: संजय राऊत आज ईडीसमोर हजर, त्याआधी शिवसैनिकांना हे मोठे आवाहन

Shiv Sena Leader Sanjay Raut: शिवसेना प्रवक्ते  खासदार संजय राऊत आज (शुक्रवारी) अंमलबजावणी संचालनालयासमोर ( ED) हजर होणार आहेत.  

Jul 1, 2022, 09:47 AM IST

शिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?

Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor ​: शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे.  

Jul 1, 2022, 08:33 AM IST

Thackeray Government : संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे सरकार गडगडलं?

महाविकास आघाडी घडवण्यात ज्यांचा हात होता, त्याच राऊतांमुळे आघाडी मोडली नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये. 

Jun 30, 2022, 11:44 PM IST

भाजपच्या सर्व आमदारांची शुक्रवारी महत्तवाची बैठक, नक्की कारण काय?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. 

Jun 30, 2022, 11:00 PM IST

राज्यात भाजपचे सरकार, 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा महाजन यांचा दावा

 BJP government in Maharashtra  : महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.  दरम्यान, भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jun 30, 2022, 03:10 PM IST

Political Crisis : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Crisis :  एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. ते फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 30, 2022, 02:49 PM IST

बंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप

Shiv Sena Crisis : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना व्हीप बजावला आहे.

Jun 30, 2022, 02:37 PM IST

उद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर

Deepak Kesarkar :  आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली

Jun 30, 2022, 01:06 PM IST

नव्या मंत्रिमंडळाबाबत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political Crisis​ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.  

Jun 30, 2022, 11:32 AM IST