Maharashtra cabinet : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या तारखेनंतर होणार !
Maharashtra cabinet expansion soon: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची घाई न करता सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जुलैच्या सुनावणीनंतरच तो करावा, असा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहेत.
Jul 6, 2022, 07:48 AM ISTशिवसेना आक्रमक; दादा भुसे, सुहास कांदे यांना पर्याय शोधा ! उद्धव ठाकरे यांचे आदेश
Shiv Sena Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे बंडानंतर आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे.
Jul 5, 2022, 12:48 PM ISTNana Bhangire : नाना भानगिरे शिंदे गटात दाखल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
Shiv Sena Crisis : शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे (Nana Bhangire) शिंदे गटात सहभागी झाले आहेत. पश्चिम महााष्ट्रातील जबाबदारी नाना भानगिरे यांना दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Jul 5, 2022, 11:26 AM ISTVIDEO | 'मविआ'च्या अखेरच्या काळातील निधीवाटप शिंदे सरकारने रोखला
CM Eknath Shinde Hold Funds Distribution In Thackeray Government
Jul 5, 2022, 11:15 AM ISTVIDEO | मंत्रिमंडळ विस्ताराअभावी प्रशासनाचा कारभार
Maharashtra Mantralaya Work Load Rising For No Ministry Appointed
Jul 5, 2022, 10:05 AM ISTVIDEO | मतदानाला उशीर झाला... पळा पळा!
Maharashtra Assembly MLAs Rushed To Reviews As Voting Was Delayed
Jul 5, 2022, 08:40 AM ISTराज्यात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प, फाईल्सचा गठ्ठा साचतोय
The entire administration is at a standstill In Maharashtra : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला. या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे.
Jul 5, 2022, 08:30 AM ISTVIDEO | "हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा"
Open Challenge To BJP For Mid Election By Uddhav Thackeray
Jul 5, 2022, 08:15 AM ISTVIDEO | "मलाही माझ्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना भेटायची ओढ लागलेली"
CM Eknath Shinde Speech In Thane Anandmath
Jul 5, 2022, 08:10 AM ISTVIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाण्यात जल्लोषात स्वागत
CM Eknath Shinde Welcoming In Thane With Koli Dance
Jul 5, 2022, 07:20 AM ISTVIDEO | शिंदे गटात गेलेले संतोष बांगर कोण आहेत?
Who Is ShivSena MLA Santosh Banger
Jul 5, 2022, 07:10 AM ISTVIDEO | फडणवीसांना चिमटे, एकनाथ शिंदेंना सल्ला; अजित पवार यांचं संपूर्ण भाषण
NCP MLA Ajit Pawar Uncut Speech in the Floor Test Legislative Assembly
Jul 4, 2022, 02:15 PM ISTVIDEO | शिवसेना आमदार संतोष बांगर शिंदे गटात दाखल
ShivSena MLA Santosh Bangar Joins Eknath Shinde Camp
Jul 4, 2022, 01:40 PM ISTVIDEO | काय झाडी... काय डोंगार... अजित पवार जेव्हा शहाजीबापूंची खिल्ली उडवतात...
Kay Jhadi Kay Dongar Kay Hatel Ajit Pawar mocks Shahajibapu Patil dialogue
Jul 4, 2022, 01:15 PM ISTVIDEO | शहाजीबापूंचं मतदान, विरोधकांचं 'काय झाडी...काय डोंगार...'
ShivSena MLA Shahajibapu Patil In Vidhan Sabha Floor Test
Jul 4, 2022, 12:05 PM IST