shiv sena

Aurangabad As SambhajiNagar and Osmanabad as Dharashiv Maharashtra Cabinet approves renaming PT1M58S

VIDEO | औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामंतराला ठाकरे सरकारची मंजुरी

Aurangabad As SambhajiNagar and Osmanabad as Dharashiv Maharashtra Cabinet approves renaming

Jun 29, 2022, 06:45 PM IST
Name Changing Proposal In Aurangabad Cabinet Meeting Disputes In Mahavikas Aghadi Before Floor Test PT1M9S

VIDEO | बहुमत चाचणी अगोदरच महाविकास आघाडीत बिघाडी?

Name Changing Proposal In Aurangabad Cabinet Meeting Disputes In Mahavikas Aghadi Before Floor Test

Jun 29, 2022, 06:10 PM IST

Floor Test : राज्यपालांना एवढी कशाची घाई झालेय? -नाना पटोले

Maharashtra Political Crisis : आम्ही आज सुध्दा फ्लोअर टेस्टला तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Jun 29, 2022, 03:50 PM IST

किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची अश्लील भाषेत धमकी

Kishori Pednekar threatened to kill in obscene language : शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एका लेखी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  

Jun 29, 2022, 02:32 PM IST

शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त

Maharashtra Political Crisis​ : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Jun 29, 2022, 02:08 PM IST

Political Crisis : एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, 'बहुमत चाचणीची चिंता नाही' !

Maharashtra Political Crisis​ : बहुमत चाचणीची चिंता नाही, दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे.  

Jun 29, 2022, 01:52 PM IST

संघर्ष हा आता होणारच, आम्ही कोर्टात जाणार - संजय राऊत

Maharashtra Political Crisis Update News : आता हा संघर्ष होणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

Jun 29, 2022, 10:29 AM IST

बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गोव्यात, तेथून मुंबईत

 Maharashtra Political Crisis : सर्व बंडखोर आमदारांना आज गोव्याला नेले जाणार आहे. 

Jun 29, 2022, 10:07 AM IST

Floor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे. 

Jun 29, 2022, 09:05 AM IST

आताची मोठी बातमी । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र

Maharashtra Political Crisis : राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावे, असे पत्र दिल्याचे माहिती आहे.

Jun 29, 2022, 08:43 AM IST

मोठी बातमी । राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार

Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Jun 29, 2022, 08:23 AM IST

महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी

Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.  

Jun 29, 2022, 07:49 AM IST

Eknath Shinde: शिवसेनेच्या कारवाईनंतर डोंबिवलीतील शिंदे समर्थकांकडून पदाचे राजीनामे

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर शिवसेनेकडून कारवाई केल्यानंतर त्यांचे समर्थक ही आता आक्रमक झाले आहेत.

Jun 28, 2022, 09:10 PM IST

महेंद्र दळवी शंभर गोठ्यातून शेण काढून आलेला माणूस, संजय राऊत यांचा घणाघात

Sanjay Raut on Mahendra Dalvi : महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) हा शंभर गोठ्यातील शेण काढून आलेला हा माणूस आहे.

Jun 28, 2022, 06:18 PM IST