shiv sena

Mumbai Media Personal Pushed And Local Shops Forced To Close At Taj President Hotel PT1M45S

VIDEO | मुंबई पोलिसांची ताज प्रेसिंडेट हॉटेलबाहेर अरेरावी

Mumbai Media Personal Pushed And Local Shops Forced To Close At Taj President Hotel

Jul 3, 2022, 07:20 AM IST

विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील - राजन साळवी

Rajan Salvi on Maharashtra Vidhan Sabha President Election​ : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे.  

Jul 2, 2022, 03:22 PM IST

Shiv Sena Crisis : मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो...पण - संजय राऊत

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहे. राऊत म्हणाले, मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो. पण मी गेलो नाही. (Shiv Sena leader Sanjay Raut has made a big claim)  

Jul 2, 2022, 01:40 PM IST

एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवणं बेकायदेशीर, कायदेशीर उत्तर देऊ - केसरकर

Deepak Kesarkar On Shiv Sena leader Eknath Shinde :  शिवसेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटविल्याचे पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असा थेट इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे.

Jul 2, 2022, 01:15 PM IST

Maharashtra : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी

Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे.  

Jul 2, 2022, 12:03 PM IST

मोठी बातमी । विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीचा दावा

Maharashtra Assembly Opposition Leader​ : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादी दावा करणार आहे.   

Jul 2, 2022, 11:54 AM IST

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता

Maharashtra Assembly Speaker Election​ : आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक तिन्ही पक्षाकडून तीन अर्ज भरण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

Jul 2, 2022, 11:11 AM IST

शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये फोडाफोडीची भीती, Congress नेते कामाला लागले

 ​Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता काँग्रेसची धास्ती वाढलेली दिसून येत आहे.  

Jul 2, 2022, 10:37 AM IST

मोठी बातमी । बंडाळीनंतर शिवसेना सावध, उचलले हे मोठे पाऊल

Shiv Sena Crisis​ : बंडानंतर शिवसेनेने सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. शिवसैनिकांकडे एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे.  

Jul 2, 2022, 09:08 AM IST

शिवसेना नेते संजय राऊत यांची 10 तासानंतर आज पुन्हा ईडी चौकशी?

Sanjay Raut ED News : शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल ईडी चौकशी करण्यात आली.  आजही राऊत यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.  

Jul 2, 2022, 08:13 AM IST

Maharashtra Politics : बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी

Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, विमानतळावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  

Jul 2, 2022, 07:55 AM IST

शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, उद्धव ठाकरेंचा शिंदेवर घणाघात

एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) बंडावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय.

Jul 1, 2022, 11:50 PM IST

शिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सर्वात मोठी कारवाई

शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Jul 1, 2022, 10:58 PM IST