shiv sena

एकनाथ शिंदे गटाची पहिलीच पत्रकार परिषद, दीपक केसरकर काय म्हणाले?

Maharashtra Political Crisis : बंडानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गोटातील आमदार आणि माजी मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली.

 

Jun 25, 2022, 04:47 PM IST

गुवाहाटीतून महत्त्वाची बातमी । रेडिसन ब्लू हॉटेलवर 'या' मंत्र्यांचा जागता पहारा, दोन शिवसैनिक ताब्यात

Maharashtra Political Crisis News Update : शिवसेना आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत.  

Jun 25, 2022, 02:44 PM IST

एकनाथ शिंदे यांचे आरोप फेटाळले, कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढलेले नाही - वळसे-पाटील

Maharashtra Political Crisis​ : राजकीय आकसातून समर्थकांची सुरक्षा काढली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. याला प्रत्युत्तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.  

Jun 25, 2022, 01:39 PM IST

Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या गटाचं ठरलं, नव्या पक्षाचे नाव निश्चित

Maharashtra Political Crisis​ Update : बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचा आणखी एक मास्टरस्ट्रोक दिला आहे. यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.

Jun 25, 2022, 01:14 PM IST

शिंदे गटात सहभागी झाल्याने तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले

Shiv Sena Crisis : पुण्यात शिवसैनिक आक्रमक झालेत आहेत. भैरवनाथ शुगर लिमिटेडच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. 

Jun 25, 2022, 12:19 PM IST

संजय राऊत यांचा गंभीर इशारा, फडणवीस आमच्या फंद्यात पडू नका !

Maharashtra Political Crisis : राज्यात राजकीय सत्तानाट्याला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेने थेट भाजपलाच इशारा दिला आहे. (Shiv Sena Crisis) शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिला आहे.  

Jun 25, 2022, 11:56 AM IST

मोठी बातमी । राज्यातील राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार !

Maharashtra Political Crisis :  राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार आहे. एकनाथ शिंदे गटाचा निर्णय होईपर्यंत भाजपने सावध पवित्रा घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jun 25, 2022, 11:10 AM IST

एकनाथ शिंदे यांचे नवे ट्विट, आमचे संरक्षण काढून घेतले; कुटुंबीयांची जबाबदारी सरकारची !

Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

Jun 25, 2022, 10:47 AM IST

Political Crisis : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांचा खास प्लान, पक्ष वाचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होत आहे. त्याचवेळी बंडखोर एकनाथ शिंदे गटही बैठका घेत आहे. मात्र, सरकार वाचविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

Jun 25, 2022, 09:40 AM IST

मोठी बातमी । राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंची कायदेतज्ज्ञांशी चर्चा

Maharashtra Political Crisis Latest Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Jun 25, 2022, 09:23 AM IST

आताची मोठी बातमी । एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय, शिवसेनेला शह देण्यासाठी रणनिती

Maharashtra Political Crisis Latest Updates:  गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Jun 25, 2022, 09:06 AM IST

उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंना भाजपसोबत जायचंय !

 Shiv Sena Crisis : शिवसेनेत बंडाचे निषाण फडकविणारे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे.  

Jun 25, 2022, 08:48 AM IST

आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Political Crisis Latest Updates:  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. या मुद्द्यावर शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.  

Jun 25, 2022, 08:33 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक, पाहा काय ठरलं !

Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडीला मोठा वेग आला आहे. बंडखोरांना बाहेरचा रस्ता शिवसेनेने दाखविल्यानंतर आता राजकारणाला मोठी गती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक झाली. 

Jun 25, 2022, 08:06 AM IST

Arvind Sawant : बंडखोर आमदारांवर कारवाई होणारच, खासदार अरविंद सावंत यांचा इशारा

Maharashtra Political Crisis : बंडखोरांना आता भगवा सोडून पळावं लागेल. या बंडखोरांनी स्वत:हूनच परतीची दारं बंद करुन घेतली आहेत, असा इशाराच अरविंद सावंत यांनी दिला आहे.  

Jun 24, 2022, 11:04 PM IST