shiv sena

संजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो

Shiv Sena Crisis​ : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे.  

Jun 30, 2022, 11:02 AM IST

आम्ही पुन्हा स्वबळावर सत्तेत येऊ : संजय राऊत

Sanjay Raut On Eknath Shinde Group : आमच्याच लोकांनी आम्हाला फसवले आहे. मात्र, शिंदे गटाला नव्या सरकारमध्ये धुणीभांडी करावी लागणार आहेत, असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

Jun 30, 2022, 10:36 AM IST

भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल - फडणवीस

Maharashtra Political Crisis​ : भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  

Jun 30, 2022, 09:09 AM IST

महत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

Maharashtra Political Crisis :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.  

Jun 30, 2022, 08:17 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची बैठक

Maharashtra Political Crisis Latest Updates: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची महत्वाची बैठक (BJP holds core committee meeting) होत आहे.  

Jun 30, 2022, 07:59 AM IST

ठाकरेंच्या 'रिमोट कंट्रोल'ची पॉवर का घटली? उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?

अवघ्या अडीच वर्षांतच असं काय घडलं? उद्धव ठाकरे यांच्यावर राजीनाम्याची वेळ का आली?

Jun 29, 2022, 11:43 PM IST

भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा 1 जुलैला शपथविधी?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार

 

Jun 29, 2022, 11:22 PM IST

एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळले, जयंत पाटील यांची टीका

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं

Jun 29, 2022, 11:00 PM IST

'शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं' उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं

मविआ सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा

Jun 29, 2022, 10:00 PM IST

Cm Uddhav Thackeray Resign : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Cm Uddhav Thackeray Resign : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा (maharashtra political crisis) भूकंप घडला आहे.

Jun 29, 2022, 09:44 PM IST

जाता जाता संभाजी महाराजांची आठवण आली, एमआयएमची मुख्यमंत्र्यांवर टीका

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Jun 29, 2022, 08:36 PM IST
Aurangabad renaming SambhajiNagar and Osmanabad renaming Dharashiv Maharashtra Cabinet Decision PT7M24S

VIDEO | औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला कॅबिनेट बैठकीत मान्यता

Aurangabad renaming SambhajiNagar and Osmanabad renaming Dharashiv Maharashtra Cabinet Decision

Jun 29, 2022, 07:55 PM IST