स्कोअरकार्ड - भारत vs श्रीलंका

वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर मात केली. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. श्रीलंकेवर १ विकेट आणि दोन बॉल राखून अंतिम सामना जिंकत ट्राय तिरंगी मालिकेचे विजेते पद पटकाविले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 12, 2013, 06:47 AM IST

---------------------
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. श्रीलंकेवर १ विकेट आणि दोन बॉल राखून अंतिम सामना जिंकत ट्राय तिरंगी मालिकेचे विजेते पद पटकाविले.

----------------------
भारत विजयी
स्कोअरकार्ड

----------------------
श्रीलंका स्कोअरकार्ड