'अभिनयात कच्चे पण...' सुहाना खान, खुशी, अगस्त्यचे अपकमिंग सिनेमा
Archies Actors:मुलांच्या फायद्यासाठी सर्वकाही करायला कोणीही तयार असतो. हे पालक बॉलीवूडचे असतील तर हे प्रेम जगभर दिसून येते. स्टार किड्सच्या बाबतीतही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. परदेशातून अभिनय शिकलेल्या सेलिब्रिटींच्या मुलांचा पहिला चित्रपट 'द आर्चीज' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर आलाय. अभिनयात अत्यंत कच्ची असलेली ही मुलं चित्रपटात प्रत्येक आघाडीवर दिसणार आहेत.
Dec 8, 2023, 05:28 PM ISTशाहरुख खानच्या 'जवान'चा आणखी एक रेकॉर्ड, मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन
Shahrukh Khan : शाहुरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देशभरात 632.24 कोटींची तर जगभरात 1,125 कोटींची कमाई केली. आता जवान चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात झेंडा फडकावला आहे. मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी जवानचं नामांकन झालं आहे.
Dec 8, 2023, 05:04 PM ISTनेपोटीझम, स्टार किड्स म्हणून हिणवलेला 'The Archies' पाहावा की नाही? वाचा Review
The Archies Review : स्टार किड्स सुहाना खान, अगस्त नंदा आणि खुशी कपूर यांचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात तीनही स्टारकिड्सचा आत्मविश्वास दिसून आला.
Dec 7, 2023, 06:29 PM IST'शाहरुख सर डंकीत सेक्स तर नाही ना?', चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला 'तुझ्या वडिलांना...'
शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाची सध्या चाहत्यांनी प्रतिक्षा आहे. दरम्यान एक्सवरुन चाहत्यांशी संवाद साधताना शाहरुख खानने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यातील काही उत्तरं व्हायरल झाली आहेत.
Dec 7, 2023, 02:58 PM IST
'पठाण', 'जवान'ला 'टट्टी' म्हणणाऱ्याला शाहरुखचे सडेतोड उत्तर; म्हणाला, 'तुझ्या प्रॉबलेमवर...'
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं नुकताच चाहत्यांशी संपर्क साधला यावेळी त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटांना 'टट्टी' म्हणणाऱ्याला किंग खाननं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Dec 7, 2023, 12:56 PM ISTअमिताभ यांच्या नातवाला आशिर्वाद द्यायला पोहोचली रेखा.. पाहा ग्लॅमरस लूक
Rekha At The Archies Premiere : रेखा आर्चिस सिनेमाच्या प्रिमिअरला उपस्थित... अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा सिनेमा चर्चेत.
Dec 6, 2023, 01:56 PM IST'तुझ्यासाठी नाही तर हिरानींसाठी डंकी पाहायचाय,' चाहत्याच्या कमेंटवर शाहरुखचं मन जिंकणारं उत्तर, 'नेहमी हिरो...'
शाहरुख खानचा आगामी 'डंकी' चित्रपट हा बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यावर आधारित आहे. या पद्धतीला ‘Donkey Flight’ असं म्हटलं जातं.
Dec 3, 2023, 03:45 PM IST
साऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का
South Actresses Salary:किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले. रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते.
Dec 3, 2023, 03:15 PM ISTशाहरुखने भाडेतत्वावर दिलंय आपलं मुंबईतलं पहिलं घर! महिन्याचं भाडं पाहून डोळे पांढरे पडतील
Shah Rukh Khan Earns By Rent: शाहरुख खान हा स्वत: 'मन्नत' बंगल्यामध्ये राहतो.
Dec 3, 2023, 02:00 PM ISTबॉक्स ऑफिसवर 'अॅनिमल' चित्रपटाचा 'गदर'; जवान, टायगरसह सगळ्यांवर मात; 2 दिवसांत 100 कोटींपार
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणलं आहे. फक्त दोन दिवसात चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे.
Dec 3, 2023, 09:57 AM IST
Video: थाटात मुंबई एअरपोर्टवर प्रवेश करणाऱ्या शाहरुखला सुरक्षा कर्मचाऱ्याने अडवलं अन्..
Video Shah Rukh Khan Stopped At Mumbai Airport: शाहरुख खानचा हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील असून सध्या तो चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Dec 3, 2023, 09:32 AM ISTधडपडली, लागलं तरीही... डेब्यू चित्रपटासाठी पाहा किती मेहनत घेतलंय सुहाना; VIDEO VIRAL
Suhana Khan Skating Video: सुहाना खानची सध्या बरीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी तिच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच फार उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 7 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. सध्या सुहाना खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. ज्यात ती आपल्या आगामी चित्रपटासाठी बरीच मेहनत घेताना दिसते आहे.
Nov 29, 2023, 09:05 PM ISTशाहरुख खान लोकांचा वापर करतो, रस्त्यात येणाऱ्या व्यक्तीला... गायकाचं मोठं विधान
Shah Rukh Khan Abhijeet Bhattacharya: अभिजीत भट्टाचार्य यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखला आवाज दिला होता. आता एका मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
Nov 28, 2023, 10:42 AM ISTShah Rukh Khan ने सांगितलं सिल्की आणि दाट केसांमागचं गुपित, किचनमधील 3 पदार्थ न चुकता वापरतो
Shah Rukh Khan Hair : शाहरुख खानचा चित्रपट 'डंकी' 21 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Nov 27, 2023, 01:09 PM ISTIPL 2024: शाहरुखच्या KKR संघाने 'या' खेळाडूला केलं रिलीज, पृथ्वी शॉसंबंधी दिल्लीनेही घेतला अंतिम निर्णय
आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत आहे. खेळाडूंच्या रिटेशनची डेडलाइन आज संपत आहे.
Nov 26, 2023, 12:22 PM IST