सलमान खाननं हेअर ट्रान्सप्लान्ट केलं असून बोटॉक्सशिवास चिक फिलर्स देखील केलं आहे.
सैफ अली खाननं देखील बोटॉक्स केल्याचे म्हटले जाते. इतकंच नाही तर रिपोर्ट्सनुसार, त्यानं फेस लिफ्ट देखील केला आहे.
शाहिद कपूरनं देखील नाकाची सर्जरी केल्याचे म्हटले जाते.
रणबीर कपूरला केस गळण्याची समस्या होता. त्यामुळे त्यानं हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.
आमिर खाननं त्याच्या चेहऱ्यावर असणारे सुरकुत्या घालवण्यासाठी कॉस्मॅटिक सर्जरी केली आहे.
राज कुमार रावनं त्याच्या हनुवटीची सर्जरी केल्याचे म्हटले जाते.
रिपोर्ट्सनुसार, शाहरुखनं त्याच्या एका छोट्या अपघातानंतर नाकाची सर्जरी केली होती. (All Photo Credit : Social Media)