SRK ने सांगितलं हेअरकेअर सिक्रेट, 3 गोष्टींचा केला उल्लेख; घरच्याघरी तुम्हालाही सहज शक्य
Shah Rukh Khan haircare secret: पहिल्यांदाच शाहरुखने यासंदर्भातील खुलासा केला आहे.
Nov 25, 2023, 02:58 PM IST'राजकुमार हिरानीच्या घरासमोर बसून...' शाहरुखने सांगितला 'डंकी' चित्रपट कसा मिळाला
Shah Rukh Khan AskSrk : सध्या शाहरूख खानची सर्वत्र हवा आहे. त्याच्या अभिनयाचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. लवकरच त्याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चाही आहे. सध्या त्याच्या एका ट्विटनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Nov 23, 2023, 04:29 PM ISTबिग बींच्या नातवासाठी शाहरुखच्या लेकिचं 'खास' सेलिब्रेशन; ते खरंच डेट करतायत?
Suhana Khan Celebrated Agasty's Birthday : सुहाना खाननं अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केला आहे. त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 23, 2023, 01:58 PM ISTIMDB top 10 Actors: सर्वोत्कृष्ठ अभिनेत्यांच्या यादीत बिग बी नाहीत!
IMDB च्या टॉप 10 यादीत येणं हे प्रत्येक सुपरस्टारचं स्वप्न असतं. वीस कोटीहून जास्त पेज व्हिजिट असेलेल्या या संस्थेची 2023 ची टॉप10 कलाकारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बॉलिवूडच्या किंग खानने पहिल्या क्रमांकावर असून अनेक बॉलीवूड कलाकारांचा देखील समावेश आहे.
Nov 22, 2023, 06:39 PM IST6000 कोटींचा मालक असलेल्या शाहरुख खानचा पहिला पगार किती होता? स्वत: सांगितला आकडा
Shah Rukh Khan First Salary Pay Cheque: यासंदर्भात शाहरुखनेच केलेला खुलासा
Nov 22, 2023, 04:24 PM IST10,600,000 तासात 37 लाख व्ह्यूज! 'या' तामिळ चित्रपटाला मागे टाकत शाहरूखच्या 'जवान'चा विक्रम...
Shah Rukh Khan Jawan Most Watched on Netfilx: नेटफ्लिक्सवर 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता तो ओटीटीवरील सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे. त्यामुळे याविषयी खुद्द शाहरूख खाननंही आनंद व्यक्त केला आहे.
Nov 22, 2023, 01:36 PM ISTShah Rukh Viral Video : दिल खुश कर दिया! आशाताईंसाठी बादशाहाच्या 'त्या' कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Shah Rukh Viral Video : वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा नाव कोरलं असलं तरी चर्चा होतेय ती किंग खानच्या त्या कृत्याची. आशाताईंसोबतच्या त्या कृत्याने सर्वांची मनं त्याने जिंकली आहे.
Nov 19, 2023, 10:01 PM IST...अन् अनंत अंबानींनी शाहरुखच्या हातात जिवंत साप दिला; धक्कादायक Video आला समोर
Anant Ambani Give Snake In Shah Rukh Khan hand: शाहरुख खानबरोबर हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा मुकेश अबांनींचे पुत्र अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंडही तिथेच उपस्थित होती.
Nov 19, 2023, 11:38 AM ISTगाण्याच्या शुटिंगसाठी शाहरुख खान 2 दिवस पाणीच प्यायला नाही, पाण्याच्या एका घोटानेही झाली असती गडबड
Farah Khan on Shah Rukh Khan : फराह खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खानविषयी असलेला तो किस्सा सांगितला आहे.
Nov 18, 2023, 02:32 PM IST'या' सिनेमात सलमानची बहिण बनणार होती ऐश्वर्या
Salman Khan Aishawarya Rai: ऐश्वर्या एकदा सलमानची बहिण होता होता राहीली, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
2000 मध्ये आलेल्या जोश सिनेमात ऐश्वर्या सलमानची बहीण म्हणून दिसणार होती. पण सलमानने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि शाहरुखने हा रोल केला.
Tiger 3 X Review : सलमानच्या 'टायगर 3' मधील शाहरुखचा कॅमियो पाहताच प्रेक्षकांनी केली प्राण्यांशी तुलना
Tiger 3 X Review : 'टायगर 3' मध्ये शाहरुख खानची एन्ट्री ते संपूर्ण चित्रपट कसा होता? प्रेक्षकांनी किती स्टार दिले एकदा पाहाच
Nov 12, 2023, 12:09 PM ISTजीव संपवायला निघालेला कपिल शर्मा, शाहरुखने दिलं होतं जीवनदान
Kapil Sharma Suicide but Shah Rukh Khan suppoted him : कपिल शर्मानं खुलासा केला होता की डिप्रेशनमध्ये असताना जीव संपवायला निघाला होता त्यावेळी शाहरुखनं त्याला कशी मदत केली होती.
Nov 12, 2023, 09:30 AM ISTशाहरूख खानला शर्टलेस पाहून प्रसिद्ध कोरिओग्राफरनं केल्या उलट्या; नक्की काय होता किस्सा
Shah Rukh Khan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानची. सध्या फरहान खाननं एक किस्सा सांगितला आहे तोही शाहरूख खानचा. त्याला शर्टलेस पाहिल्यावर तिला चक्क उलट्या झाल्या होत्या.
Nov 10, 2023, 08:09 PM ISTसुहाना खानच्या एका ड्रेसची किंमत माहित आहे? लक्झरी कार विकत घ्याल
Suhana Khan: सुहाना खान हिच्या लुकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या तिच्या एका लुकची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिच्या ड्रेसची किंमत पाहून तुमचेही डोळे मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीत.
Nov 9, 2023, 07:23 PM ISTएखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...
Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात.
Nov 7, 2023, 10:35 AM IST