sachin tendulkar

टीम इंडियाच्या कोचपदासाठी सोमवारी मुलाखत

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचचा शोध सुरू झाल आहे. टीम इंडियाच्या कोचसाठी १० जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, क्रेग मॅकडरमोट, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश आणि रिचर्ड पाईब्स यांचा समावेश आहे.

Jul 9, 2017, 11:26 AM IST

साई संस्थानाला हवाय ब्रँड अॅम्बेसेडर

शिर्डीच्या साईबाबबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय.

Jul 6, 2017, 05:37 PM IST

म्हणून एकता कपूर होती सचिन तेंडुलकरवर नाराज

नवीन कार्यक्रम घेऊन येण्याआधी मी कोणती क्रिकेट सीरिज सुरू नाही ना हे आवर्जून बघते, असं वक्तव्य निर्माती एकता कपूरनं केलं आहे.

Jun 29, 2017, 10:34 PM IST

सचिन तेंडुलकरमुळे रवी शास्त्रीनं भरला अर्ज

भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्रीनंही अर्ज भरला आहे

Jun 28, 2017, 11:02 PM IST

महिला क्रिकेटर मितालीने तोडला सचिनचा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात ७१ रनची शानदार खेळी करत एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये लागोपाठ ७ अर्धशतक ठोकल्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने हा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकलं आहे.

Jun 26, 2017, 01:44 PM IST

बालपणी काढलेला सचिनचा मित्रासोबतचा फोटो व्हायरल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या बालपणीच्या मित्राचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर लाखो लाईक्सचा पाऊस पडतोय.

Jun 26, 2017, 01:38 PM IST

प्रशिक्षक निवडण्यासाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मणनं खरंच मानधन मागितलं?

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नियुक्ती केली होती. 

Jun 11, 2017, 06:12 PM IST

टीम इंडियाच्या कोचबाबत शिक्कामोर्तब?

सचिन, सौरव, लक्ष्मणने घेतला निर्णय

Jun 9, 2017, 02:21 PM IST

व्हिडिओ : बाप बाप होता है, बेटा बेटा होता है... सचिनचा 'तो' लाजवाब सिक्सर!

चॅम्पियन्स ट्रॉफीमधली सर्वात रोमांचक मॅच रविवारी दुपारी ३.०० वाजल्यापासून खेळली जाणार आहे. बर्मिंघममध्ये होणाऱ्या या मॅचसाठी दोन्ही टीम्स सज्ज झाल्यात.

Jun 3, 2017, 04:07 PM IST

भारत - पाकिस्तान सामना : मास्टर ब्लास्टर देणार आनंदाचा धक्का?

तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल किंवा नसाल... पण, रविवारी म्हणजेच ४ जून रोजी नियोजित भारत - पाकिस्तान सामन्यासाठी नक्कीच उत्सुक असाल... याच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना आणखीन एक आनंदाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Jun 3, 2017, 10:18 AM IST

...जेव्हा विराटला त्याच्या बायोपिकबद्दल विचारले

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' या सिनेमाच्या प्रीमियरदरम्यान भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. 

May 29, 2017, 08:30 PM IST

बायोपिकसाठी सचिनला मिळाले एवढे पैसे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.

May 29, 2017, 05:06 PM IST

सचिनचा बायोपिक सुपरहिट, विनोद कांबळी म्हणतो...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. 

May 29, 2017, 04:44 PM IST

सचिन तेंडुलकरच्या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहा किती?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट 26 मे, 2017 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाला सर्वच वयोगटातील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

May 27, 2017, 04:49 PM IST

'लव यू सचिन...' सचिनसाठी पत्रं!​

खरंतर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी होते जेंव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास... 

May 27, 2017, 11:50 AM IST