Video शिक्षक दिनानिमित्त सचिनने शेअर केली खास आठवण
गणेश विसर्जनासोबतच देशभरात आज शिक्षक दिनाचा उत्साह बघायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपल्या गुरुंचे, शिक्षकांचे आपापल्या पद्धतीने आभार मानत आहेत.
Sep 5, 2017, 12:20 PM ISTसचिनच्या त्या रेकॉर्डशी कोहलीची बरोबरी
श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज भारतानं ५-०नं जिंकली आहे.
Sep 4, 2017, 08:27 PM ISTयाबाबतीत सचिन तेंडुलकरच्या पुढे निघून गेला कोहली
श्रीलंकेच्या विरोधात वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये पाचव्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ३० वे शतक ठोकले. या शतक सोबतच त्याने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक शतक बनवण्याच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची बरोबरी केली आहे. आता तो फक्त भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत.
Sep 4, 2017, 11:10 AM ISTआता विराटच्या पुढे फक्त सचिन आणि पॉटिंग
श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत ७७ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं.
Aug 31, 2017, 05:35 PM ISTमुंबईकरांसाठी सचिनचा खास संदेश !
मुंबईतील मुसळधार पावसानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईकरांबद्दलच्या भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या. पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेले नागरिक सुखरूप घरी पोहचावे, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.
Aug 30, 2017, 04:50 PM ISTमुंबई - सचिन तेंडुलकरच्या घरचा गणपती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 09:14 PM ISTपाणी पुरवठा योजनेसाठी सचिनची १५ लाखांची मदत
मुंबई : क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून सांगली जिल्ह्याला मदत केली आहे. या जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावरील जलपूर्ती परियोजनेसाठी १५ लाख रुपयांची मदत केली आहे.
Aug 23, 2017, 07:56 PM ISTविराट कोहलीनं सचिनला टाकलं मागे
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा नऊ विकेट्सनं शानदार विजय झाला.
Aug 21, 2017, 08:39 PM ISTभारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स
भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.
Aug 14, 2017, 08:54 PM ISTसचिनची ती भविष्यवाणी खरी ठरली!
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली.
Aug 14, 2017, 08:17 PM ISTसचिनच्या ‘संसद प्रवेशा'वर सोशल मीडियात खिल्ली
क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांना सळो कि पळो करुन सोडणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसदेच्या क्रिझवर बरेच दिवसांनी पाऊल ठेवले.
Aug 4, 2017, 12:52 PM ISTअखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.
Aug 3, 2017, 05:50 PM ISTहरमनप्रीतच्या मदतीला धावला क्रिकेटचा देव!
महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.
Jul 23, 2017, 07:08 PM ISTअनिल कुंबळेंपेक्षा रवी शास्त्रींचा पगार जास्त, पाहा किती?
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागणीनुसार सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मिळालेत. आता आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यापेक्षा जास्त पगाराची मागणीही पूर्ण झालेय.
Jul 19, 2017, 06:01 PM ISTजगातील सर्वोच्च शिखरावर 'विक्रमादित्य'
जगातील सर्वोच्च शिखरावर 'विक्रमादित्य'
Jul 18, 2017, 02:07 PM IST