पाकिस्तानमध्ये रिलीज नाही होणार सचिनचा चित्रपट, हे आहे कारण...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा चित्रपट 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' भारतासह जगभरात रिलीज झाला असली तरी तो सध्या तरी पाकिस्तानात रिलीज होणार नाही. पाकिस्तान एग्झिबिटर भारतीय क्रिकेटर आणि माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा चित्रपट पाकिस्तानात दाखवू इच्छित आहे.
May 26, 2017, 04:20 PM ISTफिल्म रिव्ह्यू : सचिन:अ बिलियन ड्रीम्स
सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा सचिनेच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची ही कथा आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातून एक मुलगा कशा प्रकारे यशाच्या शिखरावर पोहोचतो हे या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं आहे.
May 25, 2017, 07:39 PM ISTप्रिमियरसाठी अमिताभपासून विराटपर्यंत... सर्वांचे डोळे खिळले सारा तेंडुलकरवर!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी अख्खी टीम इंडिया पुन्हा एकदा एकत्र आली. निमित्त होतं ते सचिनच्या आगामी 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाच्या प्रिमियरचं... यामध्ये बॉलिवूडही आवर्जुन सहभागी झालं होतं.
May 25, 2017, 03:12 PM ISTफिल्म प्रमोशनला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह मुंबई टीम इंडिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 10:54 PM ISTसचिन तेंडुलकर यांची खास मुलाखत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 08:09 PM IST१४ वर्षानंतर सचिनने सांगितलं, आपण २००३ चा वर्ल्डकप का हरलो?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १४ वर्षानंतर सांगितलं की, २००३ च्या विश्व चषकात टीम इंडियाचा पराभव का झाला.
May 24, 2017, 03:45 PM ISTसचिनने सांगितले हे टीम इंडियाचे भन्नाट किस्से
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सहभागी झाला, तेव्हा.
May 24, 2017, 11:25 AM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये सचिनच्या नावे एक पत्र
झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहभागी झाला होता.
May 24, 2017, 10:15 AM ISTआयपीएलमध्ये सचिनला मिळतं सर्वाधिक मानधन
आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबईनं पुण्याचा पराभव केला.
May 23, 2017, 05:40 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी खास बातचीत
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी खास बातचीत
May 23, 2017, 02:02 PM ISTनवी दिल्ली : सचिन तेंडुलकरकडून नेव्ही ऑफिसर्ससाठी स्पेशल स्क्रिनिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 02:32 PM IST'कॅप्टन' सचिन तेंडुलकरच्या सिनेमाचं 'स्पेशल' स्क्रिनिंग
भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन- ए बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा या आठवड्यात रसिकांच्या भेटीला येतोय.
May 21, 2017, 01:18 PM ISTमास्टर ब्लास्टर पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मास्टर ब्लास्टर पंतप्रधान मोदींच्या भेटीला
May 19, 2017, 05:17 PM ISTसचिन तेंडुलकरने पंतप्रधान मोदींची घेतली भेट
भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय.
May 19, 2017, 01:16 PM IST