सचिनचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 08:12 PM ISTसचिन तेंडुलकरच्या जीवनपटाचा पहिला ट्रेलर रिलीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर अधारीत सचिन-या बिलियन ड्रीम्स या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला.
Apr 13, 2017, 07:09 PM IST५ वर्षात सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्यावर राज्यसभेतल्या उपस्थितीवरून जोरदार टीका होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत उपस्थिती लावली आहे.
Apr 11, 2017, 07:54 PM ISTहेल्मेट न घातल्याबद्दल सचिनने रस्त्यावरील बाईकवाल्याला म्हटले....
हेल्मेट न घालण्यावरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने, आपल्या फॅन्सना हेल्मेट घालण्याची हक्काची विनंती केली आहे.
Apr 9, 2017, 02:27 PM ISTरणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल
सध्या रणवीर सिंगचा एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे.
Apr 8, 2017, 06:23 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन म्हणतोय 'क्रिकेटवाली बीट पे'
क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता म्युझिकचे मैदान गाजवण्यास सज्ज झालाय.
Apr 3, 2017, 01:16 PM IST'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'
रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा
Mar 30, 2017, 07:18 PM ISTसचिन तेंडुलकरकडून व्हिडीओने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
पत्नी अंजली तेंडुलकरसह सचिनने आपल्या घरी गुढीची पुजा केली.
Mar 28, 2017, 04:34 PM ISTम्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली!
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरनं निवृत्ती घेण्याच्या कारणाचा पहिल्यांदाच उलगडा केला आहे.
Mar 3, 2017, 10:19 PM ISTसचिन तेंडुलकरने केलं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2017, 05:56 PM ISTसचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का?
भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं.
Feb 21, 2017, 05:18 PM ISTसचिनसोबत मस्ती करतांना दिसली हरभजनची मुलगी
क्रिकेट जगतातला देव सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह यांचा एक फोटो सध्या समोर आला आहे. हरभजनची मुलगी हिनायासोबत सचिन मस्ती करतांना दिसत आहे. फोटोमध्ये हिनाया सचिनचे गाल खेचतांना दिसत आहे.
Feb 14, 2017, 08:09 PM ISTसचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही, कारण...
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असतात, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अजुनही कपिलच्या शोमध्ये सामिल झालेला नाही.
Feb 13, 2017, 06:57 PM ISTसचिनच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
Feb 13, 2017, 04:03 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी सचिनचा टीमला सल्ला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय.
Jan 31, 2017, 01:25 PM IST