sachin tendulkar

मितालीचे सर्वात जास्त रन्स सचिनच्या बॅटमुळे...

मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणारी खेळाडू आहे. तिची मेहनत आणि रन्ससाठीची भूक हे त्यासाठी महत्वाचं कारण आहे.

Oct 12, 2017, 01:22 PM IST

सचिन तेंडूलकरने मिताली राजला दिला हा खास सल्ला

'क्रिकेट' हा भारतात धर्म समजला जातो.

Oct 11, 2017, 08:56 PM IST

सचिन तेंडुलकरने पकडली चहाची किटली, फॅन्स म्हणाले...

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. तो नेहमी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट करत असतो. 

Oct 10, 2017, 08:03 PM IST

व्हिडिओ : सचिनने मॅग्राला शिकविला धडा, लगावले लागोपाठ सिक्स

ऑस्ट्रेलियात मिळालेल्या अपमानाचा सचिनने बदला घेतल्याचे यावेळी बोलले गेले.

Oct 8, 2017, 05:39 PM IST

'या' चाहत्याला सचिनने दिले भेटीचे आश्वासन !

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचे जगभरात लाखो चाहते आहेत.

Oct 5, 2017, 07:32 PM IST

रिटायरमेंटच्या वयात याने केले क्रिकेटमध्ये पदार्पण, तोडला सचिन ब्रॅडमनचा विक्रम

  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर अॅडम वोग्स याने २०१५ मध्ये ३५ व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला आणि  पहिल्याच टेस्टमध्ये त्याने शानदार शतक झळकावले. 

Oct 5, 2017, 05:47 PM IST

जेव्हा सचिन सेहवागवर भडकला, म्हणाला मूर्खपणा करू नकोस

सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागच्या जोडीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमी पार्टनरशीप केल्या आहेत.

Oct 1, 2017, 04:19 PM IST

सचिन आपल्याला कायमच प्रेरणास्थानी - सेहवाग

 भारतरत्न सचिन तेंडुलकरनं वीरेंद्र सेहवागला एक BMW सीरिजची गाडी भेट म्हणून दिलीय.

Sep 28, 2017, 04:08 PM IST

तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?

आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...

Sep 27, 2017, 07:11 PM IST

सचिन तेंडुलकरने वीरूला दिली बीएमडब्लूची भेट

क्रिकेटमधून दूर झाले असले तरीही वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या जोडगोळीचे ऑफ फिल्ड संबंध अजूनही दृढ आहेत. 

Sep 27, 2017, 10:43 AM IST

१७ वर्षाच्या मुलाने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

सचिन तेंडुलकरचं एक रेकॉर्ड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या फलंदाजांने मोडलं आहे. 

Sep 26, 2017, 02:22 PM IST

नरेंद्र मोदींनी केले आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकरचे कौतुक

'स्वच्छता ही सेवा' या मोहिमे अंतर्गत सचिन तेंडुलकर सह अर्जुन तेंडुलकर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रा येथील बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई केली.

Sep 26, 2017, 12:50 PM IST

सचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरेंनी केली बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई

युवासेना प्रमुख यांच्या सोबतीने क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज वांद्रे येथील बॅन्ड स्टॅन्ड भागाची साफसफाई केली. 

Sep 26, 2017, 10:26 AM IST

वीरेंद्र सेहवागच्या मते 'हा' भारतीय क्रिकेटपटू मोडू शकतो सचिनचे विक्रम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे.

Sep 16, 2017, 01:39 PM IST