सचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का?
भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं.
Feb 21, 2017, 05:18 PM ISTसचिनसोबत मस्ती करतांना दिसली हरभजनची मुलगी
क्रिकेट जगतातला देव सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह यांचा एक फोटो सध्या समोर आला आहे. हरभजनची मुलगी हिनायासोबत सचिन मस्ती करतांना दिसत आहे. फोटोमध्ये हिनाया सचिनचे गाल खेचतांना दिसत आहे.
Feb 14, 2017, 08:09 PM ISTसचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही, कारण...
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असतात, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अजुनही कपिलच्या शोमध्ये सामिल झालेला नाही.
Feb 13, 2017, 06:57 PM ISTसचिनच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
Feb 13, 2017, 04:03 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी सचिनचा टीमला सल्ला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय.
Jan 31, 2017, 01:25 PM ISTसचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 09:50 PM ISTकांगारूंना कमी लेखू नका- सचिन तेंडुलकर
ऑस्ट्रेलियाची टीम फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.
Jan 30, 2017, 07:32 PM IST'सचिन तेंडुलकरही स्लेजिंग करायचा'
क्रिकेटच्या मैदानामध्ये स्लेजिंगचे आरोप आपण वारंवार ऐकतो. विराट कोहलीपासून ते हरभजन सिंगपर्यंत जवळपास सगळ्याच खेळाडूंवर हे आरोप झाले आहेत.
Jan 22, 2017, 05:08 PM ISTकोहलीपेक्षा सचिन तेंडुलकरच अव्वल - मोहम्मद युसुफ
भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असला तरी कोहलीपेक्षा सचिन तेंडुलकरच चांगला क्रिकेटर असल्याचे मत पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसुफ यांनी व्यक्त केलेय.
Jan 18, 2017, 10:39 AM ISTधोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर मास्टर ब्लास्टरची प्रतिक्रिया
भारताचा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२० क्रिकेटचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर जोरदार धोनीची चर्चा आहे.
Jan 5, 2017, 08:43 AM ISTमुंबई - सचिनचा कसोटीच्या टीम इंडियाला सूचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 09:08 PM ISTभारतीय कसोटी टीमला सचिनची नवी सूचना
या सूचनेनंतर सचिननं भारतीय टेस्ट टीमला परेदशातील वातारवणात खेळण्याचं आव्हान पेलण्यासाठी एक नवी सूचना केली आहे.
Dec 11, 2016, 08:53 PM IST'रणजीच्या मॅच दोन पिचवर खेळवा'
रणजी ट्रॉफीच्या प्रत्येक मॅच या दोन वेगवेगळ्या पिचवर खेळवण्यात याव्यात असा सल्ला सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयला दिला आहे.
Dec 3, 2016, 06:09 PM ISTदत्तक घेतलेल्या गावाला सचिन तेंडुलकरची भेट
भारत रत्न सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशातील कंद्रिका गावाला भेट देऊन पाहाणी केली. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिनने कंद्रिका गाव दत्तक घेतले आहे.
Nov 16, 2016, 09:12 PM ISTकोहलीनं सचिन-पॉटिंगलाही टाकलं मागे
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कोहलीनं 26वी सेंच्युरी मारली. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
Oct 24, 2016, 04:02 PM IST