Team India: कोण होणार भारताचा नवा उपकर्णधार? रोहितनंतर 'या' 3 खेळाडूंच्या हाती संघाचं भविष्य!
WTC Final 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार (Team India Vice Captain) कोण असेल? असा सवाल विचारला जात असताना रोहितनंतर (Rohit Sharma) कॅप्टन्सीसाठी तीन खेळाडूंची नावं समोर येत आहेत.
May 11, 2023, 03:36 PM ISTमहाराष्ट्राचं पोरगं World cup जिंकवून देणार, धोनीला पर्याय मिळाला... 'हा' खेळाडू घेणार Rishabh Pant ची जागा?
Jitesh Sharma,Team india: आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरेत खिळतोय तो पंजाब किंग्जचा (PBKS) जितेश शर्मा (Jitesh Sharma). अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने मोठं वक्तव्य केलंय.
May 8, 2023, 05:56 PM ISTRishabh Pant : पंत उभा राहिला कोणी नाही पाहिला; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस टीम इंडियाचा खेळाडू पंतचा अपघात झाला होता. यानंतर आता तो दुखापतीतून सावरतोय. पहिल्यांदाच तो वॉकरविना चालतोय.
May 5, 2023, 07:49 PM ISTऋषभ पंत ची साडेसाती संपेना; आता ICC World Cup 2023 मध्येही सहभाग अशक्य
Rishabh Pan World Cup 2023: क्रिकेट विश्वातून सध्या बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या येताना दिसत असून, भारतीय संघामध्ये त्या धर्तीवर बरेच बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं Bumrah संघातून बराच काळ बाहेर असताना आता Rishabh Pant सुद्धा याच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे.
Apr 26, 2023, 08:33 AM IST
Kevin Pietersen: ना साई ना भरत, केपी म्हणतो 'हा' खेळाडू घेणार Rishabh Pant ची जागा!
Team India, Rishabh Pant: भारताकडे ऋषभ पंतचा (Rishabh Pant) बदली खेळाडू तयार आहे. पंजाब किंग्जचा (Panjab Kings) यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माही (Jitesh Sharma) काही खास आहे असं मला वाटतं, असं केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला आहे.
Apr 25, 2023, 11:42 PM ISTबॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? Ravindra Jadeja च्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!
Hot and Sexy Actress in Bollywood: रविंद्र जडेजा (ravindra jadeja) याला एका मुलाखतीमध्ये सर्वात सेक्सी अभिनेत्री कोणती वाटते? असा सवाल विचारला गेला. त्यावेळी जडेजाने उर्वशी रौतेला हिचं नाव घेतलं.
Apr 19, 2023, 08:16 PM ISTRishabh Pant : आता नक्की जिंकणार! मैदानात उतरून पंतने खेळाडूंना दिला विजयी मंत्रा
अजून एकाही विजयाची नोंद न झाल्याने चाहते काहीसे निराश असून ऋषभ पंत (Rishabh Pant) ला मिस करतायत. अशामध्ये शुक्रवारी दिल्लीची टीम ग्राऊंडवर प्रॅक्टिस करत असताना पंतने खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्याने खेळाडूंना खास गुरुमंत्र देखील दिलाय.
Apr 15, 2023, 04:04 PM ISTदिल्लीच्या मदतीसाठी धावून आला Rishabh Pant...! हातात वॉकर आणि लंगडत अखेर उतरला मैदानात
यंदाच्या आयपीएलमध्ये पंतचा समावेश नाहीये. दरम्यान पंत दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळत असून यंदाच्या सिझनमध्ये दिल्लीची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. अशातच आता दिल्लीच्या मदतीसाठी स्वतः पंत मैदानात उतरला आहे.
Apr 14, 2023, 07:42 PM ISTमी फार उदास होतो आणि पंतने...; नवदीप सैनीने सांगितली Rishabh Pant बाबतची अनटोल्ड स्टोरी
दुखापतीमुळे ऋषभ पंत आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाहीये. नवदीप सैनी हा पंतचा चांगला मित्र आहे. यावेळी नवदीप सैनीने पंतबद्दल एक खास स्टोरी शेअर केली आहे.
Apr 8, 2023, 08:16 PM ISTRishabh Pant : कोण आला रे कोण आला, दिल्ली कॅपिटल्सचा वाघ आला! पंतची ड्रेसिंग रुममध्ये धमालमस्ती... Video व्हायरल
ऋषभ पंतने स्टेडियममध्ये बसून गुजरात विरूद्ध दिल्ली असा सामना पाहिला. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. यावेळी त्याने टीमच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली.
Apr 6, 2023, 05:57 PM ISTIPL 2023 : ऋषभ पंतच्या जर्सीमुळं बीसीसीआयनं Delhi Capitals ला फटकारलं, Warning देत म्हटलं...
Rishabh Pant News: कार अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यामुळं भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत संघापासून बराच काळ दूर राहिला आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींच्या संपर्कात असला तरीही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.
Apr 5, 2023, 02:06 PM IST
Rishabh Pant : पंत आले... डोळ्यावर गॉगल, हातात काठी, दिल्लीला सपोर्ट करण्यासाठी ऋषभ स्टेडिअममध्ये, Video
दिल्ली कॅपिटल्स संघाला पाठिंबा देण्यासाठी ऋषभ पंत स्टेडिअममध्ये हजर, ऋषभ पंतला पाहाताच स्टेडिअममध्ये ऋषभ पंतच्या चाहत्यांनी जल्लोष केला. पंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 4, 2023, 09:55 PM ISTIPL 2023: आयपीएलच्या मध्यातच Rishabh Pant ची एन्ट्री, Delhi Capitals मध्ये आनंदाचं वातावरण!
IPL 2023: ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या भीषण कार अपघातानंतर क्रिकेट स्टेडियममध्ये प्रथमच दिसणार आहे. तो दिल्ली विरुद्ध गुजरात सामना (DC vs GT) पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
Apr 3, 2023, 10:27 PM ISTIPL 2023 : दिल्लीच्या पहिल्या सामन्यात सपोर्ट करायला स्टेडियममध्ये पोहोचला Rishabh Pant; फोटो व्हायरल
एका भीषण अपघातानंतर जवळपास 7-8 महिने पंत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत टीमला पंतची खूप उणीव भासत होती. अशातच पंतला टीमसोबत अनुभवण्यासाठी दिल्लीच्या टीमने एक अनोखा मार्ग शोधला होता.
Apr 1, 2023, 11:01 PM ISTRicky Ponting On BCCI: "भारताला World Cup जिंकायचा असेल तर...", चूक दाखवत रिकीने बीसीसीआयला सुनावलं!
World Test Championship : उमेश यादव, बुमराह बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंची आगामी वर्ल्ड कप आणि डब्ल्यूटीसी फायनलसाठी (WTC Final) संघात निवड झाली असेल तर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना विश्रांती दिली पाहिजे होती, असं मत रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने व्यक्त केलंय.
Mar 29, 2023, 09:41 PM IST