2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
May 20, 2023, 09:00 AM ISTपुन्हा तेच? 2000 च्या Currency Notes नंतर आता 100, 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी
2000 Rupees Note: देशात काही वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीनंतर परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली. किंबहुना अनेकजणांना या नोटबंदीला सामोरं जाताना बऱ्याचा अडचणींचा सामना करताना दिसले. पण, हा काळही लोटला.
May 20, 2023, 08:16 AM IST
535 कोटींची रोख रक्कम घेऊन निघालेला RBI चा कंटनेर रस्त्यातच पडला बंद; पोलिसांची एकच धावपळ, पण अखेर...
RBI Cash: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (Reserve Bank of India) रोख रक्कम घेऊन निघालेला ट्रक रस्त्यातच बंद पडला होते. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये 535 कोटींची रोख रक्कम होती. चेन्नईमधून (Chennai) हे ट्रक निघाले होते. अखेर हा ट्रक पुन्हा परत पाठवण्यात आला.
May 18, 2023, 02:13 PM IST
बँकांमध्ये कोणीही दावा न केलेला पैसा तुमच्या नातेवाईकांचा तर नाही? RBI पोर्टलवरुन मिळणार माहिती
Reserve Bank of India: तुमचे पंजोबा, आजोबा यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसा जमा केला असेल आणि कायदेशीरपणे तुमचा त्याच्यावर हक्क असतानाही जर तुम्हाला याची माहिती नसेल तर ते तुम्हाला मिळू शकतात. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक पोर्टल तयार केलं आहे.
Apr 6, 2023, 08:28 PM IST
Currency Notes: आजपासून अनेक नियम बदलले; 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट, हा व्हिडिओ होतोय व्हायरल
Reserve Bank Of India: आजपासून अनेक नियम बदलले, 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट समोर आली आहे. एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात 500 रुपयांबाबत भाष्य करण्यात आले आहे. याबाबत RBI ने स्पष्टीकरण दिले आहे. देशात नोटाबंदी होऊन जवळपास सात वर्षे होत आली तरी काही अफवा आजही पसरल्या जात आहेत. तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Apr 1, 2023, 12:23 PM ISTSarkari Naukri: कोणतीही परीक्षा न देता RBI मध्ये नोकरीची संधी! अर्जाची शेवटची तारीख 10 April; जाणून घ्या प्रक्रिया, पात्रता
Sarkari Naukri RBI Recruitment 2023: देशातील सर्व क्षेत्रामधील बँकांची शिखर बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी उपलब्ध असून यासंदर्भातील अर्ज बँकेने मागवले आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.
Mar 23, 2023, 09:28 PM ISTRBI Imposes Penalty: HDFC नंतर, आरबीआयने या मोठ्या बँकेला ठोठावला 2.25 कोटींचा दंड, या बँकेत तुमचे खाते आहे का?
RBI Imposes Penalty : पुन्हा एका आरबीआयने (RBI)आणखी एका बँकेला मोठा दणका दिला आहे. आरबीएल (RBL Bank Ltd.) बँकेला कर्ज वसुली प्रकरणाबाबत 2.27 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Mar 21, 2023, 09:01 AM ISTRBI Restrictions । महाराष्ट्रातील 'या' दोन बँकांवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध
RBI Restrictions : आता सर्वसामान्यांबाबत एक मोठी बातमी. भारतीय रिझर्व्ह बँकने पुण्यातल्या दोन बँकांवर आर्थिक निर्बंध लादले आहे. त्यामुळे 6 महिन्यांपर्यंत व्यवहार करता येणार नाही. पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाऊंट्स सहकारी बँकेवरही ही कारवाई करण्यात आली आहे.
Mar 14, 2023, 12:32 PM ISTHome Loan EMI : सिलिंडरदरवाढीनंतर आता तुमच्या घराचा कर्ज हप्ता महागणार !
Home Loan EMI : महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत. (Home Loan EMI increase)
Mar 1, 2023, 08:42 AM ISTRBI कडून मोठी अपडेट; आता 'या' 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?
Reserve Bank of India Update :RBI नं काही बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुमचेही जर का या बॅंकेत खाते (Bank Account) असेल तर तुम्हाला लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. चला तर पाहूया या लिस्टमध्ये कोणत्या बॅंका आहेत?
Feb 25, 2023, 04:40 PM ISTInflation: महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी बॅंकां सज्ज, घेतला 'हा' मोठा निर्णय...
Inflation: सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर बॅंकांनी आपले दर वाढवायला सुरूवात केली आहे त्यातील एकच म्हणजे एफडी रेट्स. चला तर मग जाणून घेऊया याचा कुणाकुणाला अन् कसा फायदा होणार आहे.
Feb 24, 2023, 09:06 PM ISTRBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय
RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI
Feb 8, 2023, 12:55 PM ISTRBI Repo Rate Hike : होम लोनचा EMI वाढला! RBI ने पुन्हा वाढवला रेपो रेट
RBI Repo Rate Hike : देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी आज रेपो रेट वाढीसंदर्भातील घोषणा करताना मागील तीन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थांना जगभरामध्ये फटका बसल्याचं सांगितलं.
Feb 8, 2023, 10:31 AM ISTAdani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!
Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 2, 2023, 03:26 PM ISTRBI : तुमचे खाते 'या' बँकेत आहे का? RBI ने जारी केली असुरक्षित बँकाची यादी
India's Safest Bank: आरबीआयने एक यादी जाहीर केली असून यामध्ये तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत किंवा कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित नाहीत याबद्दल सांगण्यात आले आहे.
Jan 6, 2023, 11:06 AM IST