कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा
देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...
Mar 6, 2024, 04:54 PM ISTRBI परत देणार बँकेत अडकलेले पैसे; 30 बँकांच्या यादीत तुमचीही बँक आहे का?
RBI News : पैशांची बातमी; रिझर्व्ह बँकेनं नुकतंच एक पोर्टल लाँच केलं असून, या पोर्टलच्या माध्यमातन आता चक्क तुमचे बँकेच अडकलेले पैसे परत करण्यात येणार आहेत.
Mar 6, 2024, 08:26 AM IST
VIDEO | पेटीएम ग्राहकांना मोठा दिलासा, RBI कडून मुदतवाढ
RBI grants Paytm Payments Bank extension until March 15 to stop deposits
Feb 16, 2024, 08:30 PM IST'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!
Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 14, 2024, 10:27 AM ISTHome Loan घेतलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; पुढील काही महिने...
RBI Monetary Policy Repo Rate: आगामी काळामध्ये पुढील काही महिन्यांत देशभरामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
Feb 8, 2024, 10:32 AM ISTRBI Exchange Rules: 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी, सोमवारी…
2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी केला आहे. सोमवारी दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाणार नाहीत किंवा बदली देखील केल्या जाणार नाहीत.
Jan 19, 2024, 06:06 PM ISTRBI कडून 'या' बॅंकेचा परवाना रद्द तर 3 बॅंकाना पेनल्टी; ग्राहकांवर काय होणार परिणाम?
RBI Imposes Penalty: आरबीआयने एका बॅंकेवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे. कोणती आहे ही बॅंक? का झालीय ही कारवाई? याचा संबंधित बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल? इतर खातेधारांनी बॅंक निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jan 14, 2024, 06:41 AM ISTतुमच्या मोबाईलमधील 'हे' App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश
RBI News : देशामध्ये सध्या अनेक बनावट लोन अॅप वापरात असून, रिझर्व्ह बँकेनं अशा अॅप्सची यादी शासनाकडे सोपवत ते तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 12, 2024, 02:47 PM ISTUPI पेमेंट वापरताय? RBI नं घेतलेल्या 'या' निर्णयामुळं आता एक लाखांपर्यंतची रक्कम...
UPI Autopay Limit: भारताची वाटचाल सध्या देशाचा संपूर्णरित्या डिजिटलायझेशनच्या वाटेवर नेण्यासाठी सुरु असून, जागोजागी त्याचीच प्रचिती येत आहे.
Dec 13, 2023, 09:43 AM IST
मोठी बातमी! EMI वाढणार की कमी होणार? RBI नं केलं स्पष्ट
RBI Madetory Policy : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देशातील सर्वोच्च बँकेनं दिली असून, त्याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा
Dec 8, 2023, 10:14 AM IST
New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास रोज 5000 रुपयांचा फटका
RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे
Oct 16, 2023, 01:44 PM IST
RBI कडून SBI सह 19 बँकांना मोठी शिक्षा, तर एक बँक बंद; खातेधारकांची चिंता वाढली
Reserve Bank of India: मागील 15 दिवसांच्या घटनाक्रमावर लक्ष घातलं असता देशातील सर्व बँकांमध्ये सर्वोच्च संस्था असणाऱ्या आरबीआयचा पवित्रा लक्षात येत आहे.
Oct 13, 2023, 11:17 AM IST
बँक ऑफ बडोदावर RBI ची कारवाई; लाखो खातेधारकांवर परिणाम
Reserve Bank of India: आरबीआयकडून वेळोवेळी देशातील महत्त्वाच्या बँकांसाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली जातात.
Oct 11, 2023, 09:12 AM IST
RBI Guidline | रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर; व्याजदर 'जैसे थे'
RBI Policy Announced Repo Rate Remains Unchanged
Oct 6, 2023, 12:40 PM ISTRBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह 'या' बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?
Bank News : आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरदार वर्गाला बँकेचा मोठा आधार असतो. एखादी लाखामोलाची गोष्ट खरेदी करणं असो किंवा मग पैशांची गुंतवणूक असो. बँकेला अनेकांचच प्राधान्य.
Oct 5, 2023, 11:23 AM IST