reserve bank india

कोणत्याही बँकेत बदलता येणार फाटलेल्या नोटा; जाणून घ्या काय आहेत नियम

बँक कर्मचारी नोट बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही.

Nov 25, 2019, 02:34 PM IST

२००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली, माहिती अधिकारात बाब उघड

भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

Oct 17, 2019, 02:22 PM IST

रिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयामुळे गृह, वाहनकर्ज स्वस्त होणार?

रिझर्व्ह बँक आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे

Oct 4, 2019, 09:12 AM IST

काही बँका कायमस्वरूपी बंद होणार का, आरबीआयकडून अफवांचे खंडन

देशातील काही मोठ्या बॅंका बंद होणार आहेत, असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे.  

Sep 25, 2019, 07:32 PM IST

मोठी बातमी: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात, गृहकर्ज स्वस्त होणार

रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

Apr 4, 2019, 12:08 PM IST

रिझर्व्ह बँकेने वाढवली शेतकरी तारण मुक्त कर्जाची मर्यादा

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारण मुक्त कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविण्याचा निर्णय घेतला.  

Feb 7, 2019, 11:30 PM IST

खूशखबर! नववर्षात होम लोनचा हफ्ता कमी होण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात बॅंकेकडून कोणतीही कपात करण्यात आली नव्हती.

Dec 26, 2018, 04:18 PM IST

लवकरच २० रुपयांची नवी नोट चलनात

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने २००० रुपयांची आणि २०० रुपयांची नवी नोट बाजारात आणली होती.

Dec 25, 2018, 02:04 PM IST

मास्टरकार्डधारक सावधान! आता तुमच्या व्यवहारांचा डेटा कुठे साठवणार माहितीये?

मास्टरकार्ड लवकरच जगातील इतर देशांतील सर्व्हरवरून भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढून टाकणार आहे.

Dec 17, 2018, 12:39 PM IST

आरबीआयची व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ, गृह-वाहन कर्ज महागणार!

भारतीय रिझर्व्ह  बँकेनं व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यांतली ही दुसरी व्याजदर वाढ आहे.

Aug 1, 2018, 05:16 PM IST

शंभर रुपयांची नवी नोट चलनात

लवकरच शंभर रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे.

Jul 19, 2018, 05:25 PM IST

तुमच्याकडे फाटक्या, मळक्या नोटा आहेत? अशा बदलून घ्या!

 फाटक्या नोटा तुमच्याकडे असतील तर टेन्सन घेऊ नका. या नोटा बँकांमधून अशा बदलून घेऊ शकता.

Jul 13, 2018, 10:46 PM IST

य़ा सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका, खिशावर होणार परिणाम

भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ केल्यानंतर बँक ऑफ इंडिया(Bank of India)ने एमसीएलआरआधारित(MCLR) व्याजदरात वाढ केलीये. 

Jun 8, 2018, 08:26 PM IST

चुकीची छपाई झालेल्या नोटा बनवणार तुम्हाला मालामाल

नव्याने चलनात आलेल्या २०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. 

May 17, 2018, 06:17 PM IST

RBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.

Mar 8, 2018, 05:36 PM IST