३० सप्टेंबर पर्यंत तुम्ही २ हजारच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात. २ हजारच्या नोटांच्या बदल्यात इतर नोटा तुम्ही घेऊ शकतात
एकाच वेळी २० हजार रुपयापर्यंत नोटा बदलता येणार
२३ मे २०२३ पासून बँकांमध्ये २ हजारांच्या नोटा बदलून मिळतील.
सध्या व्यवहारात असलेल्या नोटा अजूनही वैध आहेत. सध्या व्यवहारात २००० च्या नोटा सुरु राहणार
२००० च्या नोटांची छपाई बंद होणार. क्लीन नोट धोरणे अंतर्गत ह्या २००० च्या नोटा मागे घेण्याची घोषणा. २०१८-१९ पासून आरबीआय ने २ हजाराची एकही न छापलेली नाही.
पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे.