bigg boss 18: सलमानमुळे अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या सेटवरून शूटींग न करताच निघाला; काय घडलं होतं नेमकं?
बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात थोडा गोंधळ झाला. अक्षय कुमार 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वीर पहारिया यांच्यासोबत 'बिग बॉस 18' च्या सेटवर आला होता. पण, सेटवर पोहोचल्यावर अक्षय शूटींग सुरू होण्यापूर्वीच निघून गेला.
Jan 20, 2025, 12:33 PM ISTनादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच
Mr Beast: एका प्रसिद्ध युटूबरने त्याच्या एक शोसाठी तब्ब्ल 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून नवीन शहर वसले आहे.
Dec 12, 2024, 10:29 AM ISTनवऱ्याला 'तसले' सीन्स दिल्याने अभिनेत्री एकता कपूरबरोबर कचाकचा भांडली; म्हणाली, 'तुझ्या नवऱ्याने आधी...'
Intimate Scenes Fight With Ekta Kapoor: खरं तर ही अभिनेत्री आणि एकता कपूर बेस्ट फ्रेण्ड आहेत. मात्र या दोघांमध्ये वादाचा खडा पडला तो या अभिनेत्रीच्या पतीला एकताने दिलेल्या काही इंटिमेट सिन्समुळे. नेमकं घडलं काय याबद्दल या अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे. ती काय म्हणाली आहे पाहूयात...
Nov 22, 2024, 03:00 PM ISTआईच्या निधनानंतर वडिलांची 4-5 लग्नं, 'वडा-पाव गर्ल' चंद्रिका दीक्षितनं भावूक होत पहिल्यांदाच सांगितलं वास्तव
Big Boss OTT 3 Chandrika Dixit: चंद्रिका दीक्षितनं 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये वडा-पाव गर्लचा धक्कादायक खुलासा
Jul 3, 2024, 11:13 AM ISTसलमानपासून ते कंगनापर्यंत.... रिअॅलिटी शोसाठी 'हे' अभिनेते घेतात कोट्यावधी रुपये
भारतात रोज येणाऱ्या नव्या रिअॅलिटी शो टीव्हीचा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शो मोठ्या सेलिब्रिटींमुळे खूप प्रसिद्धी मिळवतात. या शोजने रातोरात अनेक सेलेब्स स्टार बनवले आहेत.
Aug 20, 2023, 04:45 PM ISTअभिनेत्रीला स्टंटबाजी महागात; Reality Show दरम्यान प्रायव्हेट पार्टवर किड्यांचा हल्ला
Nyrraa Banerj : नायरा बॅनर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की तिला या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट करत असताना तिला किती त्रास झाला हे सांगितलं आहे. स्टंट करत असताना तिच्या प्रायव्हेट प्रार्टवर कीड्यांनी हल्ला करत जखमा केल्याचे तिनं सांगितले आहे.
May 25, 2023, 12:14 PM ISTArijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का
Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....
Nov 27, 2022, 02:25 PM IST
SRK Vs Salman Vs Aamir: संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडमधला कोणता खान नंबर वन, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या सपंत्तीविषयी सांगणार असून ते अभिनय आणि व्यवसायाव्यतिरिक्त कोणत्या मार्गातून पैसे कमावतात हे सांगणार आहोत.
Nov 13, 2022, 06:35 PM ISTमलायकाच्या कारमध्ये अर्जुन कपूर नव्हता तर होता तरी कोण? Video Viral
अलीकडे मलायका तिच्याच एका व्हिडीओमुळे ट्रोल होत आहे यावेळी ट्रोलिंगच्या मागील कारण तिचे विचित्र चालणे नसून तर मलायकाने असे काही तरी केले की ती इतकी ट्रोल होत आहे.
Nov 7, 2022, 09:53 PM ISTkim kardashian च्या पाऊलावर पाऊल ठेवतेय मलायका अरोरा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
मलायका आणि अमृता पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.
Sep 17, 2022, 07:22 PM IST55 वर्षीय माधुरी दीक्षित 'हा' Video पाहून नेटकरी आश्चर्यचकित
माधुरीसोबतच करण जोहर आणि नोरा फतेही या शोचे जज आहेत.
Sep 5, 2022, 10:22 PM ISTसुनील ग्रोवरच्या मुलाला का नाही आवडत गुत्थी? धक्कादायक कारण समोर
सोनी टीव्हीवरील खळखळून हसवणारा रियालिटी शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'. मात्र प्रेक्षकांना हसवताना या कलाकारांना किती कठीण प्रसंगातून जावं लागतं याचा प्रत्यय एका
घटनेतून आला आहे
'लॉक अप'च्या सेटवर का रडली कंगना? पाहा व्हिडीओ
अभिनेत्री कंगना रनौतच्या 'लॉक अप' या शोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. नुकतच या शोने 300 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला. मात्र शोमध्ये एका प्रसंगानंतर कंगनाला रडू कोसळलं
Apr 18, 2022, 11:22 AM ISTभारती सिंगने आलियाला दिलं 'हे' गिफ्ट..नीतू कपूरही झाल्या आश्चर्यचकीत
आलिया-रणबीरचं शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला हजेरी न लावता आल्याने भारतीने आलियाच्या सासू म्हणजे नीतू कपूर यांच्याकडे आलियासाठी खास गिफ्ट पाठवलं आहे.
Apr 17, 2022, 04:26 PM ISTसून आलियाच्या गाण्यावर सासूचा भन्नाट डान्स...सुनेच्या आगमनानं नीतू कपूर आहेत भलत्याच खूश
घरात सून आल्यामुळे नीतू कपूर भलत्याच खूश आहे. लग्नातही त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आता तर त्यांनी आलियाच्या गाण्यावर बिनधास्त डान्स करत आनंद व्यक्त केला आहे
Apr 17, 2022, 11:48 AM IST