reality show

या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव पहिल्यांदा एखाद्या टीव्ही शोमध्ये भाग घेणार आहेत. बाबा रामदेव ओम शांति ओम या रिअॅलिटी शोमध्ये ते दिसणार आहेत. 

Aug 3, 2017, 10:57 AM IST

जेव्हा शिल्पाने रडता रडता सांगितली तिच्या जन्माची कहाणी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका रिअॅलिटी शोदरम्यान भावुक झालेली पाहायला मिळाली आहे.

Sep 25, 2016, 12:05 PM IST

नर्गिस फाखरीला 'हॉट' टॉपला समोरून त्याने सांगितले लावायला पीन

 सध्या अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरी यांच्या 'बॅन्जो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पण नर्गिसला एका प्रमोशनवेळी ड्रेसवरून तोडघशी पडायला झाले. 

Sep 19, 2016, 08:31 PM IST

VIDEO : पाल असो किंवा मगर... दोन मिनिटांत झोपवते ही चिमुरडी!

प्राणी आणि पक्षांना दोन मिनिटांत निद्रेच्या स्वाधीन करणाऱ्या एका चिमुरडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

Jul 9, 2016, 01:07 PM IST

आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो

डान्स, गाणं, कॉमेडी यासारखे रियलिटी शो आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण आता चक्क पॉर्न स्टार बनण्यासाठी नवा रियलिटी शो सुरु होत आहे.

Jun 25, 2016, 11:35 PM IST

डान्स रिअॅलिटी शोमध्ये आर्ची-परश्याची जोडी

सैराटमुळे प्रसिद्धीला आलेली आर्ची-परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या जोडीने बॉलीवूडपासून हिंदी शोजनाही भुरळ घातलीये. अनेक हिंदी शोजमध्येही ही सैराटची टीम दिसतेय. 

Jun 16, 2016, 05:04 PM IST

'रिअॅलिटी शो स्क्रीप्टेड नसतात'

 सध्या रिअॅलिटी शो चा जमाना आहे. प्रत्येक चॅनलवर रिअॅलिटी शो मोठ्या प्रमाणावर दाखवले जात आहेत.

Jun 5, 2016, 09:33 PM IST

टीव्हीवरील रियालिटी-क्राइम प्रोग्राम्सचा मुलांवर वाईट परिणाम

टीव्हीवरील रियालिटी शो आणि क्राइम प्रोग्राम्सचा लहान मुलांवर कसा वाईट परिणाम होतो, याची दोन ताजी उदाहरणं समोर आलीत... दुर्दैवानं त्यामध्ये दोघा लहान मुलांचे बळी गेलेत... प्रत्येक पालकानं डोळे उघडे ठेवून पाहावा, असा हा खास रिपोर्ट...

Oct 21, 2015, 09:59 AM IST

मलायका अरोरा-अरबाज सोबत शो होस्ट करणार

सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानने शो होस्टिंग करायचं ठरवलं आहे. सलमान खान सध्या वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉसमध्ये व्यस्त आहे, दुसरीकडे अरबाज खान आपली पत्नी मलायका अरोडाला घेऊन एक कपल टीव्ही शो होस्ट करणार आहे.

Oct 1, 2015, 06:57 PM IST

सलमान खान करणार 'बिग बॉस-९'चं होस्टिंग

सलमान खान आणि बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिअॅलिटी शो बिग बॉस-९ सलमान खान होस्ट करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार कलर्स चॅनेलनं सलमान खानशी संपर्क केला असून त्याच्या डेट्स घेतल्याचं कळतंय.

Aug 20, 2015, 03:07 PM IST

मराठीला वेळ देण्यासाठी 'झलक दिखला जा'ला दगडूचा नकार!

'टाईमपास' फेम 'दगडू'नं 'झलक दिखला जा' या हिंदी कार्यक्रमात सहभाग घेण्यास नकार दिलाय. कारण, प्रथमेशला मराठी चित्रपटांत काम करायचंय. 

Jul 11, 2015, 01:53 PM IST

मॉडेलला शुटिंग दरम्यान युवकाने थप्पड मारली

मॉडेल गोहर खान हिला एका युवकाने शोच्या शुटिंग दरम्यान, भर स्टेजवर येऊन थप्पड मारली आहे. या प्रकरणी अकील मलिक या तरूणाला पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे.

Nov 30, 2014, 11:15 PM IST

बिग बॉस ८ मध्ये नवीन सदस्याचा विमान प्रवेश

मुंबई : बिग बॉसचा पाचवा दिवस हा तसा गंमतीशीर असेल. प्रवाशांसाठी स्वंयपाक घर उघडल्यापासून वादला तोंड फुटले आहे. आता अजून पुढे काय काय होईल, याची उत्सुकता लागली आहे.

वादाची ठिणगी –

Sep 27, 2014, 01:59 PM IST

बिग बॉस 8 : भांडणाला सुरुवात!

‘बिग बॉस-सीझन ८’ चे पहिलं नॉमिनेशन पार पडलंय. यात बिग बॉसच्या विमानातील सर्व प्रवाशांनी नताशाला नॉमिनेट केलंय. कारण ती आतापर्यंत 'आउट ऑफ गेम' खेळणारी स्पर्धेक आहे. म्हणून तिला सर्वांनी टार्गेट केलंय.

Sep 26, 2014, 05:51 PM IST

बिग बॉस 8: तिसरा दिवस - नॉमिनेशन आणि जेवणासाठी राजकारण सुरू

सिक्रेट सोसायटीच्या सदस्यांनी सर्व प्रवाशांना सांगितले की, त्यांचा 'कुर्बानी' टास्क आता संपला आहे. सर्वजण आनंदी झाले आणि 'ब्लू है पानी-पानी... और दिन भी सनी सीनी' या गाण्यावर डान्स करून सेलिब्रेशन केले. आता घरात पाण्याचा सप्लाय पण सुरू झालाय. एवढंच नाही तर तिसऱ्याच दिवशी बिग बॉसमध्ये नॉमिनेशन आणि जेवणासाठी राजकारण सुरू राजकारण आणि फ्लर्टिंगही सुरू झालंय.

Sep 25, 2014, 07:12 PM IST