reality show

बिग बॉस 8 : ... असा होता दुसरा दिवस!

बिग बॉस सीझन-8 मध्ये लवकर जोड्या जुळलेल्या दिसून येत आहेच. पहिल्या दिवशी उपेन पटेल आणि सुकृति दोघेही चांगले मित्र झाले तर दुसरीकडे उपेन पटेल हा नताशाला ‘तू खूप क्यूट आहे’ असंही म्हणताना आणि फ्लर्ट करताना दिसतोय.

Sep 24, 2014, 06:21 PM IST

जेव्हा रिएलिटी शोमध्ये दीपिका पदुकोण रडली!

 नटखट, चुलबुली अभिनेत्री दीपिका पदुकोण टीव्ही रिएलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’ च्या सेटवर भावुक झाली.  एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शोमधील स्पर्धेक रितुराजच्या सादरीकरणावर दीपिकाला भावुक केले. रितुराजने फिल्म ‘अग्निपथ’चे  ‘अभी मुझ में कहीं’ हे गाणे गायले. त्याच्या शानदार सादरीकरणाने दीपिकाच्या डोळ्यात चटकन पाणी आले. 

Sep 11, 2014, 05:39 PM IST

बीग बॉस : 'कॅप्टन' सलमान आणि आपत्कालीन दरवाजा!

मुंबई : बिग बॉसचं आठवं पर्व पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलीय.

Sep 11, 2014, 01:28 PM IST

'माझं आयुष्य म्हणजे रिअॅलिटी शो झालाय'

माझं वैयक्तिक आयुष्य म्हणजे एक रिअॅलिटी शो झालाय, असं अभिनेता रणबीर कपूरला वाटतंय.

Jun 25, 2014, 10:21 AM IST

सनी लिओननं केलं शर्लिनला आऊट

एमटीव्हीच्या `वेब्ड` आणि `हॉन्टेड वीकेन्ड्स` या शोला होस्ट केल्यानंतर सनी लिओन आता रिअॅलिटी शो `स्प्लिट्सविला`च्या सातव्या सीझनला होस्ट करणार आहे. विशेष म्हणजे सनीनं शर्लिनच्या हातून हा शो हिरावून घेतलाय. कारण मागील सीझन शर्लिननं होस्ट केलं होतं.

Apr 15, 2014, 04:38 PM IST

अँन्डी `छक्का`, काम्या `डिव्होर्सी`... अरमान घसरला!

रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये आता ‘बिग फाईट’ पाहायला मिळतेय. यंदाच्या सीझनमधल्या स्पर्धकांमध्ये अरमान कोहली भांडखोर आणि अधिक रागीट स्वभावासाठी चांगलाच चर्चेत आलाय.

Oct 23, 2013, 04:00 PM IST

सोनम छोट्या पद्यावर, करणार रिअॅलिटी शो?

अभिनेता अनिल कपूर `२४`या हॉलीवूड शोला भारतीय टच देऊन इथल्या छोटय़ा पडद्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपली चित्रपट कारकीर्द सांभाळतानाच सोनम कपूरनेही छोटय़ा पडद्यावर काम करण्यात रस असल्याचे जाहीर केले आहे.

Oct 15, 2013, 03:30 PM IST

अखेर मल्लिकाला बॅचलरेट मिळाला!

आपल्या रिअॅलिटी शो `द बॅचलरेट इंडिया- मेरे खयालों की मलिका` मधून मल्लिका शेरावतनं आपला जोडीदार निवडलाय. तिनं एका स्पर्धकाचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केलाय.

Oct 15, 2013, 01:55 PM IST