श्रीलंकेचा माजी स्टार फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने टेस्चट क्रिकेटमध्ये 800 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार फिरकीपटू शेन वॉर्न याने टेस्चट क्रिकेटमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडचा 41 वर्षाचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन याने आत्तापर्यंत 690 टेस्ट विकेट घेतल्या आहेत.
टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे याने कसोटीमध्ये 619 विकेट्स नावावर केल्या आहेत.
नुकतीच निवृत्ती घेतलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने आत्तापर्यत 602 विकेट्स नावावर केल्या आहेत.
विरोधी संघात दहशद माजवणारा ग्लेन मॅकग्रा याने कसोटी करियरमध्ये 563 विकेट् घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिज क्रिकेटला नवी भरारी देण्याऱ्या कोर्टनी वॉल्श याने 519 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटून नॅथन लिऑन याने आत्तापर्यंत 496 विकेट घेतल्यात.
टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर आश्विन याने आत्तापर्यंत 489 विकेट घेत भरारी घेतली आहे.
दक्षिण अफ्रिकेचा स्टार गोलंदाज आणि स्टेन गन म्हणून ओळख असलेल्या डेल स्टेनने आत्तापर्यंत 439 विकेट घेतल्या आहेत