ravichandran ashwin

आयपीएल मधील सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोणते?

Most Wickets in IPL: जगभरातील क्रिकेटप्रेमी IPL ची वाट पाहत असतात. IPL मध्ये प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पहायला आवडतो. जगभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात आणि शानदार फटकेबाजी करतात.  आतापर्यंत आयपीएलमध्ये टॉप गोलंदाज आहेत. 

Apr 23, 2024, 02:57 PM IST

PBKS vs RR : शिखर धवनला काय झालंय? पंजाबचा कॅप्टन सॅम करनने सांगितलं खरं कारण, म्हणतो...

Punjab Kings vs Rajasthan Royals : पंजाबचा कॅप्टन शिखर धवनला काय झालंय? असा सवाल विचारला जातोय. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सॅम करन मैदानात आल्याने चर्चेला उधाण आलंय.

Apr 13, 2024, 07:56 PM IST

'मला तर IPL म्हणजे क्रिकेट आहे का हा असा प्रश्न पडतो?,' आर अश्विनने मांडलं परखड मत, 'नुसत्या जाहिराती...'

IPL 2024 R Ashwin: आयपीएल स्पर्धा इतकी मोठी झाली आहे की, क्रिकेट मागे पडत असून खेळाडूंना सराव आणि जाहिरातींचं शूट यामधून वेळ काढताना फार कष्ट करावे लागत आहेत असं आर अश्विनने म्हटलं आहे.  

 

Mar 29, 2024, 11:43 AM IST

IPL 2024 : संजू पुन्हा 'ती' चूक करणारच नाही; कसा असेल राजस्थान रॉयल्सचा गेमप्लॅन?

IPL 2024 RR SWOT analysis : मागील हंगामात 5 व्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला यंदा फायनल गाठता येईल का? यावर वाचा स्पेशल रिपोर्ट

Mar 20, 2024, 06:13 PM IST

Ravichandran Ashwin : ऐतिहासिक कामगिरी करूनही आश्विन नाखुश, म्हणतो 'फक्त माझी आईच...'

Ashwin Test Career :  ऑफस्पिनर आर अश्विन याने नुकताच आपल्या करिअरचे 100 टेस्ट मॅचेस पूर्ण केल्या. पण आपल्या कामगिरीबद्दल अश्विन नाखूश असल्याचं पहायला मिळतंय. 

 

Mar 14, 2024, 06:36 PM IST

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही रोहित? प्रॅक्टिससाठी टीममध्ये सामील झाला नाही हिटमॅन

Rohit Sharma Not Joined Mumbai Indians Camp: मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांनी आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावलंय. आता सर्वांचे लक्ष पुढील आयपीएल विजेतेपदाकडे लागलंय. ज्यासाठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलंय. 

Mar 13, 2024, 04:39 PM IST

'मी सुन्न झालो, रोहित येरझाऱ्या घालत फोन करत होता...', राजकोट एमरजन्सीवर आश्विनने केला खुलासा, म्हणतो...

Ravichandran Ashwin Video : कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सपोर्टमुळे आश्विनला आईला पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचता आलं. राजकोट टेस्टमध्ये नेमकं काय झालं होतं?

Mar 12, 2024, 08:08 PM IST

India VS England अनिल कुंबळेचा रेकॉर्डब्रेक करत अश्विनची विक्रमी खेळी

धर्मशाळाच्या स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या कसोटी  सामन्याच्या तिसरा दिवशी इंडियाने  इंग्लंडवर विजय मिळवला.

 

Mar 9, 2024, 03:27 PM IST

अश्विनची सेंच्युरी, पत्नी आणि मुलींबरोबर साजरा केला 100 वा कसोटी सामना

R Ashwin 100th Test : भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला इथं खेळा जातोय. हा सामना दिग्गज गोलंदाज आर अश्विनचा शंभरावा कसोटी सामना आहे. 

 

Mar 7, 2024, 08:14 PM IST

IND vs ENG : कुलदीप यादव मोठ्या मनाचा, इंग्लंडची इनिंग संपल्यावर अश्विनसोबत काय केलं पाहा...Video

England vs India : इंग्लंडच्या डाव संपल्यावर कुलदीप यादवने आश्विनला (Ravichandran Ashwin) असा काही सन्मान दिला की क्रिकेट चाहत्यांनी कुलदीपचं (Kuldeep Yadav) कौतूक केलंय.

Mar 7, 2024, 06:48 PM IST

'आई कोसळल्या, डॉक्टर म्हणाले मुलाला बोलवा...', अश्विनच्या पत्नीने पहिल्यांदा केला खुलासा, 'मी पुजाराला फोन केला अन्...'

Prithi Narayanan On Rajkot Test Emergency : आश्विनची पत्नी प्रितीने (R Ashwin wife) नेमकं काय झालं होतं? आणि पुजाराने कशी मदत केली यावर खुलासा केला आहे.

Mar 6, 2024, 05:07 PM IST

Ravichandran Ashwin : 'एकदिवस का होईना...', 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी आश्विनला भावना अनावर, म्हणतो...

Ravichandran Ashwin 100th Test : इंग्लंड विरूद्ध  होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार आणि कोणाला हार पत्करावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता टीम इंडियाने चांगलीच कंबर कसली आहे.

Mar 5, 2024, 09:15 PM IST

टीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर

India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.

Mar 5, 2024, 02:14 PM IST

IND vs ENG 4th Test : आश्विन अण्णाच्या फिरकीसमोर इंग्रज ढेपाळले; विजयासाठी टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान

R Ashwin 35th fifer in Tests : टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी सामना फिरवला. रविचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) आणि कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात गुडघ्यावर टेकवलं. 

Feb 25, 2024, 04:17 PM IST

R Ashwin wife : 500 आणि 501 दरम्यान काय घडलं? आश्विनच्या पत्नीची भावूक पोस्ट, म्हणाल्या 'आयुष्यातील कठीण 48 तास...'

Prithi Narayanan emotional Instagram post : आर अश्विनला (Ravichandran Ashwin) तिसऱ्या कसोटीत अचानक मायदेशी रवाना व्हावं लागलं होतं.

Feb 18, 2024, 11:58 PM IST