Team India: आर आश्विनला करा टीम इंडियाचा कॅप्टन; भारताच्या 'या' खेळाडूची थेट मागणी!
येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महिलांव्यतिरिक्त बीसीसीआय पुरुष क्रिकेट संघाला चीनमधील हांगझोऊ येथे पाठवलं जाऊ शकतं. अशातच आता या सामन्यांसाठी आर आश्विनला (Ravi Ashwin) कॅप्टन म्हणून पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.
Asian Game 2023: येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महिलांव्यतिरिक्त बीसीसीआय पुरुष क्रिकेट संघाला चीनमधील हांगझोऊ येथे पाठवलं जाऊ शकतं. अशातच आता या सामन्यांसाठी आर आश्विनला (Ravi Ashwin) कॅप्टन म्हणून पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.
आश्विन महान खेळाडू
![आश्विन महान खेळाडू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/02/609260-ashwin-1.png)
आश्विनला कर्णधार बनवायला हवं
![आश्विनला कर्णधार बनवायला हवं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/02/609259-ashwin-2-1.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/02/609258-ashwin-3.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/02/609257-ashwin-4-1.png)