raveena tandon

रवीना टंडनच्या मुलीने हातात का बांधलेत 11 काळे धागे?

रवीना टंडनच्या मुलीने हातात का बांधलेत 11 काळे धागे?

Jan 17, 2025, 04:39 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'या' अभिनेत्रीला आली सलमान खानची आठवण, शेअर केला जुना फोटो

2025 सुरु होताच बॉलिवूडमधील या अभिनेत्रीला सलमान खानची आठवण येताच अभिनेत्रीने थेट सलमान खानसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Jan 1, 2025, 05:54 PM IST

जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार

'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे. 

Dec 27, 2024, 12:59 PM IST

रवीना टंडनची मुलगी 'या' भारतीय क्रिकेटपटूला करतेय डेट!

Kuldeep Yadav and Rasha Thadani Love Affairs: बॉलिवूड आणि क्रिकेटचं खास नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलंय. त्यात कुलदीप यादवचं नाव जोडलं जातंय. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. 

Dec 2, 2024, 04:01 PM IST

PHOTO : 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण, 3 अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत मोडला साखरपुडा...; पन्नाशीमध्ये 'ती' 20 कोटींची मालकीण

Entertainment : वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 21 व्या वर्षी दोन मुलींची आई झाली. तर अभिनेत्रीची अक्षय कुमार, अजय देवगण आणि सनी देओलसोबतच अफेअर खूप चर्चा झाली होती. एका अभिनेत्यासोबत तिचा साखरपुडा मोडला होता. कोण आहे ही अभिनेत्री तुम्ही ओळखलं का?

Oct 26, 2024, 10:47 AM IST

कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारले, सलमानसोबत डेब्यू करणारी 'ही' अभिनेत्री ठरली बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारणाऱ्या अभिनेत्रीने सलमान खानसोबत डेब्यू करताच बनली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक. जाणून घ्या सविस्तर

Sep 27, 2024, 08:33 PM IST

'काही पुरुष माझ्याजवळ आले अन्....', रवीना टंडनने सांगितला सगळा घटनाक्रम; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'वांद्र्यात...'

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली आहे. आपण नेमक्या कोणत्या कारणांमुळे घाबरलो होतो याची माहिती त्यांनी दिली आहे. 

 

Sep 14, 2024, 02:55 PM IST

अक्षय कुमारसोबतचं नातं का तोडलं? रवीना टंडन म्हणाली- 'दर आठवड्याला मुली...'

Raveena Tandon on Broken Engagement Akshay Kumar : रवीना टंडननं एका मुलाखतीत तिच्या आणि अक्षय कुमारच्या तुटलेल्या नात्यावर वक्तव्य केलं होतं. 

Aug 20, 2024, 07:01 PM IST

रवीना टंडनने फक्त कपड्यांमुळे नाकारला होता शाहरुखचा चित्रपट, म्हणाली होती विचित्र...

रवीना टंडनने अनेक वेळा अभिनेता शाहरुख खानसोबत काम केलं आहे. मात्र, तिने एकदा फक्त कपड्यांमुळे शाहरुख खानचा चित्रपट नाकारला होता. कारण काय? वाचा सविस्तर

Aug 10, 2024, 04:35 PM IST

रवीना टंडन नशेत असल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीवर अभिनेत्रीनं ठोकला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Raveena Tandon : रवीना टंडननं नशेत असल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीवर केला ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

Jun 15, 2024, 03:09 PM IST

मलायका अरबाजचा मुलगा आणि रवीनाच्या मुलीचं ठरलं? राशा थडानीच्या कमेंटने चर्चांना उधाण

अरहान खान हा अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघेही एकत्र फिरतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. 

May 29, 2024, 07:29 PM IST

रवीना टंडनने शेअर केले ग्लॅमरस फोटो; अभिनेत्रीच्या क्लासी लूकवर चाहते फिदा

रवीना टंडनचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. रवीना टंडन तिच्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर रवीना सौंदर्याच्या बाबतीत भल्या-भल्या अभिनेत्रींना टक्कर देते. दरम्यान, रवीना टंडनचे नवीन  फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत ज्यात रवीना तिच्या ग्लॅमरस शैलीने कहर करताना दिसतेय.

May 12, 2024, 03:00 PM IST

'अभिनेत्याला एका चित्रपटासाठी जितका पैसा मिळायचा, तितका आम्हाला...'; इंडस्ट्रीविषयी रवीना टंडनचा खुलासा

Raveena Tandon on inequlity in industry : रवीना टंडननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील असमानते विषयी वक्तव्य केलं आहे. 

Apr 17, 2024, 05:10 PM IST

रवीना टंडनची लेक राशा 'अशा' पद्धतीने करते ट्रोलिंगचा सामना, म्हणाली 'तुमचे विचार...'

रवीनाची मुलगी राशा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आता रवीनाची मुलगी राशाने ती ट्रोलिंगचा कसा सामना करते, याबद्दल भाष्य केले आहे.  

Apr 6, 2024, 09:42 PM IST