रवीना टंडनच्या वडिलांच्या नावे मुंबईत चौक, पालिकेने का गौरवलं? जाणून घ्या
रवी टंडन यांचा मुंबई महापालिकेतर्फे अनोखा सन्मान, मुलगी रवीना टंडनने शेअर केला व्हिडीओ
Feb 17, 2024, 06:59 PM ISTती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं... रवीना टंडनचा मेट्रोतला Video व्हायरल
Raveena Tandon travel in Metro : रवीना टंडनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात तिनं मेट्रोनं प्रवास करताच तिच्यासाठी गर्दी कशी जमा झाली ते पाहायला मिळत आहे.
Feb 1, 2024, 06:04 PM ISTअरबाज खानचा लेक आणि रवीना टंडनची मुलगी रिलेशनशिपमध्ये? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ समोर
सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
Jan 26, 2024, 07:08 PM ISTरवीना टंडनने लेक राशासोबत घेतले सोमनाथ मंदिरात दर्शन
रवीना टंडननं लेक राशासोबत घेतले सोमनाथ मंदिराते दर्शन
Jan 18, 2024, 12:39 PM IST‘कुछ कुछ होता है’ चित्रपटावर रवीना टंडनचा मोठा खुलासा, म्हणाली 'करण जोहर आजही...'
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील टीना मुखर्जी या पात्रासाठी रवीना टंडनला विचारण्यात आले होते. मात्र तिने याला नकार दिला होता.
Jan 16, 2024, 05:57 PM IST'खरचं चूक झाली'; अगस्त्य - खुशीला अभिनयावरुन ट्रोल करणाऱ्या रवीना टंडनने मागितली माफी
Raveena Tandon Apologises : द आर्चिज चित्रपटातील कलाकार अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यावर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट लाइक केल्याबद्दल रवीना टंडनने माफी मागितली आहे.
Dec 11, 2023, 10:52 AM ISTरवीना, करिश्माला खांबाला बांधून विसरला होता 'हा' दिग्दर्शक! नेमकं काय घडलं?
Raveena-Karishma : रवीना करिश्मा या दोघांनी 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक थेट त्यांना खांबाला बांधून जेवायला गेला होता.
Dec 4, 2023, 05:02 PM ISTअक्षयच्या गुलछबू स्वभावाला कंटाळून रवीनानं मोडला होता साखरपुडा, कारण ठरली 'ही' अभिनेत्री
Why Raveena Broke engagemnt with akshay Kumar : रवीना टंडन आणि अक्षय कुमारचा साखरपुडा मोडण्याचं कारण कोण ठरलं तुम्हाला माहितीये का? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का...
Oct 26, 2023, 01:05 PM ISTया साऊथ स्टारसोबत डेब्यू करणार रवीना टंडनची लेक, वयात तब्बल 20 वर्षांचं अंतर
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी देखील लवकरच चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती सध्या 18 वर्षांची आहे मात्र सिनेमात पदार्पण करण्याआधीच ती खूप लोकप्रिय आहे.
Oct 2, 2023, 02:19 PM ISTरवीना टंडननं मुलांपासून लपवले नाही जुने रिलेशनशिप्स! कारण सांगत म्हणाली...
Raveena Tandon Past Relationships : रवीना टंडननं तिचे जुने रिलेशनशिप्स मुलांपासून का लपवले नाही... अभिनेत्रीनं एका मुलाखतीत त्यांच्या पास्ट रिलेशनशिप्सविषयी का सांगितलं याची कारणं सांगितली आहेत.
Oct 1, 2023, 10:28 AM ISTWelcome 3 साठी कलाकारांनी घेतले तगडे मानधन
Welcome 3 Cast Fees: सध्या चर्चा आहे ती म्हणजे वेलकम 3 या चित्रपटाची. या चित्रपटातील कलाकारांची सध्या चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतले याचीही जोरात चर्चा आहे. तेव्हा या लेखातून आपण ते जाणून घेऊया.
Sep 13, 2023, 07:59 PM IST20 वर्ष जुना वाद विसरून अक्षय - रवीना पुन्हा एकत्र येणार?
Akshay Kumar and Raveena Tandon : अक्षय कुमार आणि रवीना टंडन या दोघांची केमिस्ट्री कधी काळी सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरायची. अक्षय आणि रवीना हे दोघं जवळपास दोन दशकांपासून एकत्र काम करत नव्हते. तर आता ते दोघं लवकरच स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Aug 23, 2023, 01:42 PM IST'टिप टिप बरसा पानी' गाण्यात रवीना नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंत, पण तिचं अकाली निधन झालं
Divya Bharati Replace By Raveena Tandon: रविना टंडन ही अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिनं ज्या लोकप्रिय 'मोहरा' या चित्रपटातून काम केले होते त्यावेळी तो रोल तिला एका अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे ऑफर झाला होता. परंतु त्यानंतर तिच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली होती.
Jul 19, 2023, 09:31 PM ISTरविना टंडनच्या तीन मुलींबद्दल तुम्हाला माहितीये का?
Raveena Tandon Three Daughters: रविना टंडन आपल्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. ती अद्यापही चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिची चर्चा मात्र अनेकदा होताना दिसते. तुम्हाला तिच्या तिन्ही मुलींबद्दल माहिती आहे का?
Jun 4, 2023, 09:43 PM ISTएअरपोर्टवर रविना टंडनच्या मुलीला पाहताच पापाराझी म्हणाले, 'मिठाई कुठे आहे?' पण कारण काय
Raveena Tandon Daughter Viral Video: रविना टंडनच्या मुलीचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिला एअरपोर्टवर स्पॉट झाल्यावर पापाराझींनी नाना तऱ्हेचे प्रश्न विचारले होते. तेव्हा यावेळी तिनं काय उत्तर दिलं? पाहा
May 31, 2023, 07:58 PM IST