raveena tandon daughter

रवीना टंडनला वाटते 'या' गोष्टीची भीती, म्हणते 'माझ्या मुलीने कधीही...'

Raveena Tandon daughter Rasha Thadani : रवीना टंडनला वाटते 'या' गोष्टीची भीती, म्हणते 'माझ्या मुलीने कधीही...' रवीना टंडनची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच रवीनाने आपल्या मुलीविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

Apr 24, 2024, 09:14 PM IST

रवीना टंडनची लेक राशा 'अशा' पद्धतीने करते ट्रोलिंगचा सामना, म्हणाली 'तुमचे विचार...'

रवीनाची मुलगी राशा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आता रवीनाची मुलगी राशाने ती ट्रोलिंगचा कसा सामना करते, याबद्दल भाष्य केले आहे.  

Apr 6, 2024, 09:42 PM IST

वडील फिल्ममेकर, तरीही लेकीचा संघर्ष; खिशात 1 रुपया घेऊन केला प्रवास, 90च्या टॉप अभिनेत्रीचा खुलासा

Raveena Tandon: रवीना टंडन हिने एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. ती तिच्या संघर्षाच्या दिवसांबाबत भरभरुन बोलली आहे. 

 

Mar 13, 2024, 12:38 PM IST

या साऊथ स्टारसोबत डेब्यू करणार रवीना टंडनची लेक, वयात तब्बल 20 वर्षांचं अंतर

 बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी देखील लवकरच चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती सध्या 18 वर्षांची आहे मात्र सिनेमात पदार्पण करण्याआधीच ती खूप लोकप्रिय आहे.

Oct 2, 2023, 02:19 PM IST

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार रवीना टंडनची लेक, हिरो असेल...

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार रवीना टंडनची लेक, हिरो असेल... 

Jun 30, 2023, 06:09 PM IST

रविना टंडनच्या तीन मुलींबद्दल तुम्हाला माहितीये का?

Raveena Tandon Three Daughters:  रविना टंडन आपल्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. ती अद्यापही चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिची चर्चा मात्र अनेकदा होताना दिसते. तुम्हाला तिच्या तिन्ही मुलींबद्दल माहिती आहे का? 

Jun 4, 2023, 09:43 PM IST

एअरपोर्टवर रविना टंडनच्या मुलीला पाहताच पापाराझी म्हणाले, 'मिठाई कुठे आहे?' पण कारण काय

Raveena Tandon Daughter Viral Video: रविना टंडनच्या मुलीचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिला एअरपोर्टवर स्पॉट झाल्यावर पापाराझींनी नाना तऱ्हेचे प्रश्न विचारले होते. तेव्हा यावेळी तिनं काय उत्तर दिलं? पाहा

May 31, 2023, 07:58 PM IST

काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...

Raveena Tandon Daughter Selfie: सध्या जमाना आहे तो म्हणजे फिटनेस फ्रिक (Fitness Freak) राहण्याचा. बॉलिवूड सेलिब्रेटीही आपल्याला चांगलेच फीट ठेवताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या पुढ्यातही ते त्यांच्याच वयाचे वाटतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या फोटोंनं (Bollywood Actress) चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. तुम्ही हा फोटो पाहिलात का? 

May 21, 2023, 09:39 PM IST

Viral Photo: अमिताभ बच्चन यांच्या बाजूला बसलेल्या 'या' चिमुरडीला ओळखलं का? अक्षय कुमारसोबत जोडलं होतं नावं...

Viral Photo: अनेकदा बॉलीवूड सेलिब्रेटींचे फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तेव्हा आपल्यालाही पटकन काही बॉलीवूड (Bollywood Celebs Photos) सेलिब्रेटी हे लहान असताना कसे दिसायचे हेही ओळखता येताना नाकीनऊ येतात. सध्या असाच एक फोटो(Viral Childhood Photos of Celebs) व्हायरल होतो आहे. 

Apr 19, 2023, 07:00 PM IST

Raveena Tandon: 'मी अशी अभिनेत्री आहे जिने रेप सीन...', रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडन सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्यातच आता एका मुलाखतीदरम्यान चित्रपटातील बॉडीशेमिंगवरचा किस्सा शेअर केला आहे.

Feb 7, 2023, 12:45 PM IST

Raveen Tandon का खरेदी करते जुन्या गाड्या? स्वत:च केला मोठा खुलासा

रवीनानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 24, 2022, 11:55 AM IST

Raveena Tandon ची बस- ट्रेनमध्ये छेडछाड; धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली...

रवीनानं ट्रेनमध्ये महिलांसोबत होणाऱ्या गैरवर्तवणुकीचा केला आणि... 

 

Jul 4, 2022, 10:26 AM IST

रवीना टंडनच्या मुलीचा बदलेला लूक पाहून चाहते हैराण

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचं वय जरी अजून जास्त झालं नसलं तरी फॅशनच्या बाबतीत ती आपल्या आईला टक्कर देते.

Jun 7, 2022, 08:52 PM IST