बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार रवीना टंडनची लेक, हिरो असेल...

९०च्या दशकात बॉलिवूड गाजवलेल्या रवीना टंडनची लेकही आता चित्रपटसृष्टीत एन्ट्री करणार आहे

रवीनाची मुलगी राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या मार्गावर आहे

राशाने याच वर्षी तिचं शिक्षण पूर्ण केले असून तिचे वय 18 वर्षे आहे

दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून राशा सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी अॅक्शनपटाची घोषणा केली आहे. ९ फेब्रुवारी २०२३मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे

या चित्रपटात राशाच्या सोबत अजय देवगणचा भाचा दिसणार आहे

अजय देवगणच्या भाच्याचं नाव अमन देवगण असं आहे

अमन देवगण हा अजयची बहिण नीलमचा मुलगा आहे

अमनबरोबरच त्याचा भाऊ दिनेश गांधीदेखील सिनेविश्वात आहे. तो फिल्ममेकर, लेखक आणि निर्माता आहे.

VIEW ALL

Read Next Story