'सैराट' सारख्या चित्रपटाने रेप वाढताहेत - मनिषा चौधरी
सैराट सारखे सिनेमामुळं मुलं बिघडतायेत बलात्काराच्या घटना वाढतात त्यामुळं सैराट सारख्या सिनेमावर बंदी घाला, अशी विचित्र मागणी
Jul 19, 2016, 04:48 PM ISTकोपर्डी बलात्काराचे विधानसभेत जोरदार पडसाद, विरोधक आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 01:58 PM ISTकोपर्डी बलात्काराचे विधानसभेत जोरदार पडसाद, विरोधक आक्रमक
विधानसभेत कोपर्डी प्रकरणाचे पडसाद दिसून येत आहेत. विरोधक काळ्या फिती लावून सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रश्न उत्तरांचा तास स्थगित करुन चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली.
Jul 19, 2016, 12:01 PM ISTअभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निर्मात्याला अटक
वांद्रा पोलिसांनी एका सिनेनिर्मात्याला अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. स्वत:ला सिनेनिर्माता असल्याचं सांगून याने अभिनेत्रीला एका मोठ्या सिनेमामध्ये काम देण्याचं आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.
Jul 5, 2016, 06:46 PM ISTबिग बॉस ५ मधील मॉडेलवर सामूहिक बलात्कार ?
मॉडेल आणि बिग बॉस-५ मधली स्पर्धक पूजा मिश्राने जयपूरमधील ३ लोकांविरोधात गँगरेप केल्याची तक्रार नोंदवली आहे. पूजा मिश्रा १ जूनला जयपूरमध्ये एका शोच्या शुटींगसाठी आली होती.
Jun 16, 2016, 12:20 PM ISTटीव्ही कलाकार अरमान ताहिलवर बलात्काराचा आरोप
टीव्ही कलाकार अरमान ताहिल याच्यावर मॉडेल अनुपम शुक्लाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोदवला आहे.
Jun 13, 2016, 12:43 AM ISTबलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नातवाचा अटकपूर्व जामीन रद्द
राष्ट्रवादीचे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा नातू अजित गावडेचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला आहे.
May 12, 2016, 10:38 PM ISTशरीर सुखासाठी जबरदस्ती केल्यास पतीवर वैवाहिक बलात्काराचा गुन्हा
पत्नीची इच्छा नसतांना ही तिला शरीर सुखाची मागणी केली तर यासंबंधित केंद्र सरकार नवा कायदा तयार करण्याचा विचार करत आहे. पत्नीची इच्छा नसतांना देखील शरीर सुखासाठी जबरदस्ती केली तर त्याच्यावर वैवाहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी नवा गुन्हा दाखल करणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलं आहे.
Apr 20, 2016, 12:00 PM ISTपुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार
पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार
Dec 29, 2015, 09:52 PM ISTपुण्याच्या उपमहापौरांच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा
पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा अमित बागुल याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय.
Dec 27, 2015, 08:46 AM ISTनागपूरमध्ये बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ - मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनीच गुन्हेगारी वाढल्याची दिली कबुली.
Dec 15, 2015, 05:40 PM IST२९ तास घरात डांबून पतीवर पत्नीचा रेप
दक्षिण कोरियात पत्नीवर पतीवर जबरदस्तीने रेप करण्याचा खटला पुढे आलाय. ४० वर्षीय महिलेने पतीला २९ तास घरात डांबून ठेवले आणि पतीवर जबरदस्तीने सेक्स केला. याप्रकरणी या महिलेवर आरोप ठेवण्यात आलाय की, २९ तास घरात बंद करुन पतीला ठेवले आणि सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली.
Oct 28, 2015, 05:30 PM ISTवडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
नवी मुंबईत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची बाब उघड झाली आहे. गरीब घरातील मुलींना हेरुन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.
Oct 10, 2015, 04:29 PM ISTचिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अटक
आपल्या मुलीवर सलग सात वर्ष बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अखेर अटक करण्यात आलीय. मात्र मुलांच्या उदरनिर्वाहासाठी आईला अटक केली नसल्याचं कळतंय.
Jul 24, 2015, 03:39 PM IST