बलात्कारप्रकरणी निलंबनाची कारवाई मागे
नाशिक जिल्ह्यातल्या पळसन आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलीये. 15 कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
Jan 1, 2013, 04:33 PM ISTआयुक्तांनी उधळली मुक्ताफळे, म्हणे बलात्कार झालाच नाही
नाशिक जिल्ह्यातल्या सुरगणा तालुक्यातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आदिवासी खात्याचे आयुक्त संभाजीराव सिरकुंडे यांनी बेजबाबदार विधान केलंय.
Dec 28, 2012, 04:53 PM ISTपनवेलमध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार
पनवेलमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू कांबळे या ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.
Dec 25, 2012, 01:14 PM IST'बलात्कारासाठी बॉलिवूडला जबाबदार नका ठरवू'
बॉलिवूडमधील हिंदी सिनेमा आणि द्विअर्थी गाणी, संवाद किंवा अश्लील दृष्य यामुळे समाजात घडणाऱ्या दुष्कर्मांना चालना मिळत आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.
Dec 25, 2012, 09:16 AM ISTमुलगा दोषी असेल तर फाशी द्या - वडील
वसंत विहार सामूहिक बलात्कार प्रकरणी जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला फाशीच द्या, अशी मागणी संशयीत आरोपी विनयचे वडील हरी राम यांनी आपली प्रतिक्रिया देताना केली. दरम्यान, पिढीत मुलीची स्थिती अधिक नाजूक आहे.
Dec 19, 2012, 01:38 PM ISTजर्मन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे चित्र जारी
मुंबईतल्या वांद्रे परिसरात जर्मन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि चोरीच्या घटनेतील संशयित ओरोपीचं स्केच मुंबई पोलिसांनी जारी केलंय.
Nov 6, 2012, 01:20 PM ISTबलात्कारी आरोपीचे हात-पाय तोडून टाका - यादव
बलात्काराचा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. राज्यातच नव्हे तर देशभरात ह्या घटनांनी उच्छाद मांडला आहे.
Nov 3, 2012, 07:40 PM ISTराहुल गांधींनी बलात्कार केलाच नाही
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना गुरुवारी सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला. राहुल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली बलात्काराची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
Oct 18, 2012, 02:45 PM ISTअवघ्या तेरा महिन्याच्या मुलीवर नराधमाने केला बलात्कार
तेरा महिन्याच्या एका चिमुरडीवर १९ वर्षीय नराधमानं बलात्कार केल्याचे समोर आले आहे. मुलींवर दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत.
Oct 13, 2012, 11:22 AM ISTयुवतीवर बलात्कार, निर्वस्त्र अवस्थेत आढळली युवती
काल रात्री उशीरा एका २२ वर्षीय कॉलेज युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Sep 25, 2012, 04:56 PM ISTराहुलवर बलात्काराचा आरोप : अखिलेश यादव अडचणीत
काँग्रेस महासचिव राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या बलात्कार खटल्याच्या मागे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा हात आहे, असा आरोप राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलाय.
Sep 11, 2012, 12:43 PM ISTपोलिसाने पतीला डांबले, विवाहितेवर केला बलात्कार
रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा दाद तरी कोणाकडे मागायची? महिलांवर वाढणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.
Aug 19, 2012, 04:46 PM ISTसासू-बायकोची साथ, जावई करायचा बलात्कार
मुलींवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. पण आता त्याला काही महिलाच कारणीभूत आहे. सासू आणि बायकोच्या साथीने एक नराधम महिलांवर बलात्कार करायचा.
Aug 9, 2012, 05:52 AM ISTमहिलेवर बलात्काराचा प्रयत्न, केला खून
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच प्रकार कु़डाळमध्ये घडला आहे. एका ४० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला.
Aug 1, 2012, 08:45 AM IST१६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
भाडगी शासकीय आश्रमशाळेत शिकणारी एक आदिवासी विद्यार्थिनी गर्भवती अवस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. १६ वर्षांची ती विद्यार्थिनी दहावीत शिकते आहे.
Jul 14, 2012, 10:17 PM IST