बलात्काराचा गुन्हा; पालकमंत्र्याच्या भावाला अटक
साताऱ्याचे पालकमंत्री शशीकांत शिंदे यांचे भाऊ ह्रषिकांत शिंदे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Feb 17, 2014, 10:55 AM ISTमित्राच्या पत्नीवर बलात्कार, काढला व्हिडिओ
एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीच्या कोल्डड्रिंक्समध्ये नशेचे औषध मिसळून बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनविला. महिलेच्या तक्रारीनंतर तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
Dec 24, 2013, 07:55 PM ISTबारामतीत १४ वर्षीय मुलीनं बलात्कार झाल्यानं स्वत:ला पेटवलं
दिल्लीत सामूहिक बलात्काराला एक वर्ष पूर्ण होत असतानाच बारामतीमध्ये धक्कादायक घटना समोर आलीय. चौदा वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केलाय.
Dec 16, 2013, 08:40 PM ISTमहिलांनो तुमच्यासाठी, नाशिक पोलिसांचा विशेष उपक्रम
दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्ना संदर्भात ओरड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली. या हेल्पलाईनवर आलेल्या महिलांच्या तक्रारी या बहुतेक घरगुती हिंसाचारासंदर्भातल्या आहेत.
Dec 16, 2013, 08:21 PM ISTबापुंवर बलात्काराचा आरोप, मुलगा म्हणतो...
स्वत:ला संत म्हणवून घेणारे आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी आता त्यांचा मुलगा नारायण साई पुढे आलाय.
Aug 29, 2013, 09:55 AM ISTबलात्कार खटल्याचा निकाल दोन महिन्यात
ठाणे सत्र जलदगती न्यायालयात आज एका महत्वपूर्ण खटल्याचा निकाल लागणार आहे. बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं प्रकरण आहे.
Jun 7, 2013, 11:19 AM ISTसंमतीनं शरीरसंबध म्हणजे बलात्कार नाही - कोर्ट
महिलेशी संमतीनं शरीरसंबध ठेवणे म्हणजे बलात्कार होत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. बलात्कार आणि संमतीनं शरीरसंबध यात मोठा फरक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
May 21, 2013, 02:03 PM ISTबलात्काराचा आरोप : मधू चव्हाण यांचा राजीनामा
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष मधु चव्हाण यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिलाय.
May 10, 2013, 08:46 PM ISTभाजप नेते मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा
भाजप मधु चव्हाण यांच्यामुळे अडचणीत आली आहे. भाजपचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते मधु चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 8, 2013, 01:35 PM ISTभंडारा बलात्काराप्रकरणी पोलीस निरिक्षकाचे निलंबन
भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत.
Feb 20, 2013, 12:54 PM ISTभारतीय फॅशन डिझायनर लैंगिक शोषणात दोषी
भारतीय मूलतत्वाच्या अमेरिकन फॅशन डिझायनर आनंद जॉन याने मॉडेलिंगचे काम देऊन एका महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा आरोपही मान्य केला आहे.
Feb 15, 2013, 11:26 PM ISTन्यायाधीश म्हणतात- `पीडित बलात्काराचा आनंद घेऊ शकते`
इंडोनेशियाच्या सुप्रीम कोर्टात नियुक्त होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका न्यायाधीशाने बलात्कार पीडित महिलांसंदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Jan 17, 2013, 01:19 PM ISTअबू आझमींच्या महिलांवरील वक्तव्याने `सूनबाई` खजिल
वाढत्या हिंसेला आणि बलात्कारांना हिंदी सिनेमेच जबाबदार आहेत. हिंदी सिनेमांतून नग्नतेला प्रोत्साहन मिळतं, असं आझमी म्हणाले होते. मात्र त्यांची सूनबाई आएशा टाकीया ही हिंदी सिनेमांमध्ये अभिनेत्री आहे. मुलींच्या कमी कपड्यांबद्दल आणि अंगप्रदर्शनाबद्दल बोलणाऱ्या आझमींची ही सून स्वतः अनेक सिनेमांमध्ये कमी कपड्यांमध्ये वावरली आहे आणि अंगप्रदर्शनही केलं आहे.
Jan 10, 2013, 05:20 PM ISTपरपुरुषांसोबत हिंडल्यानं होतात बलात्कार - अबू आझमी
मुलींनी परपुरुषांसोबत फिरल्यानं आणि कमी कपडे घातल्यानं बलात्काराचं प्रमाण वाढल्याचा शोध समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी लावलाय.
Jan 9, 2013, 08:44 AM ISTबलात्काराच्या आरोपीने केली आत्महत्या
आपली अब्रू वाचवण्याच्या प्रयत्नात अतिप्रसंग करणार्या नराधमाची मजूर महिलेने जीभ छाटल्याची घटना १४ फेब्रुवारी २0१२ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे घडली होती.
Jan 6, 2013, 12:02 AM IST