बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी
नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका विवाहितेवर बलात्काराच्या घटनेने अंबरनाथ शहर हादरलंय. ही घटना १४ ऑगस्टला रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे या पीडित विवाहितेची वैद्यकीय तपासणी बलात्कार झाल्याच्या चार दिवसांनंतर म्हणजे १८ ऑगस्टला करण्यात आली. त्यामुळे पीडित विवाहितेच्या कुटुंबानं यात हलगर्जीपणाचा आरोप केलाय.
Aug 19, 2017, 09:10 PM ISTकेरळ येथे बलात्कारप्रकरणी आमदाराला अटक
येथील एका आमदाराने ५१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झालेय. या आमदाराला पोलिसांनी अटक केलेय.
Jul 22, 2017, 11:17 PM ISTउत्तर प्रदेशात माजी मंत्री गायत्री प्रजापती बलात्कार प्रकरणी अटक
समाजवादी पार्टीचे सर्वेसवा मुलायम सिंग यांचे निकटवर्तीय आणि अखिलेश यादव मंत्रीमंडळातील सदस्य गायत्री प्रजापती यांना पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली. फरार असणाऱ्या प्रजापतीला लखनऊमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.
Mar 15, 2017, 09:31 AM ISTभिलवडी गावात बलात्कार प्रकरणानंतर तणाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 04:36 PM ISTनाशिकमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार
नाशिक शहरातल्या देवळाली कॅम्प परिसरात एका फिजिओ थेरपिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
Dec 16, 2016, 03:21 PM ISTआदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी 15 आरोपींना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:39 PM ISTबुलडाण्यात शिपायाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 03:16 PM ISTचिमुरडीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला-गिरीश महाजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2016, 04:34 PM ISTपारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
पारनेर तालुक्यातील पळशी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आलाय. यात आरोपी पोपट साळवेला अटक करण्यात आलीये.
Oct 9, 2016, 01:16 PM ISTकोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2016, 07:53 PM ISTकोपर्डीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कोपर्डीच्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात मराठा मोर्चांनी समाजमन ढवळून निघालेलं असतानाच अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. पाथर्डी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडलीय.
Sep 26, 2016, 01:27 PM ISTजेएनयूमध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांविरोधात बलात्काराची तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 05:19 PM ISTबलात्काराच्या घटनेनं नगर पुन्हा हादरलं
कोपर्डी प्रकरण ताजे असतानाचा नगर पुन्हा बलात्काराच्या घटनेनं हादरलयं. नगरच्या नांदगाव शिंगवे या गावात एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार घडल्याची घटना घडलीये.
Jul 31, 2016, 08:49 AM ISTबहिणीबरोबर सुल्तान पाहायला गेली आणि...
कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच विरारमध्ये दोन नराधमांनी १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीये.
Jul 25, 2016, 09:46 AM IST'सैराट' सारख्या चित्रपटाने रेप वाढताहेत - मनिषा चौधरी
सैराट सारखे सिनेमामुळं मुलं बिघडतायेत बलात्काराच्या घटना वाढतात त्यामुळं सैराट सारख्या सिनेमावर बंदी घाला, अशी विचित्र मागणी
Jul 19, 2016, 04:48 PM IST