गॅंग रेप करण्यासाठी मुलाला आईने केली मदत
चार आरोपींना बलात्कार करण्यासाठी आरोपीची आई आणि माजी पोलिस उपअधीक्षांच्या पत्नी जयश्री शर्मा यांनीच मदत केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत अनाथालयातल्या एका मुलीलाही अपहरणप्रकरणी मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Jul 6, 2012, 05:02 PM ISTपोलिसाच्या मुलानेच बापासमोर केला गँग रेप
औरंगाबादमध्ये झालेला गॅंगरेप हा खुद्द पोलिसाच्या मुलानेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासमोर औरंगाबादच्या आश्रमातल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादाय खुलासा झाला आहे.
Jul 6, 2012, 02:06 PM ISTमहंताचं कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नाशिकमधील चांदवड तालुक्यात एका महंतानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ज्ञानप्रसारक द्वारकाधीश आश्रमात हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे. पिडीत मुलगी अनाथ असल्यानं ती या आश्रमात शिष्य म्हणून काम करत होती.
Feb 23, 2012, 12:14 PM ISTलग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, एक अटकेत
लग्नाचं आमिष दाखवून २५ वर्षीय युवतीवर वर्षभर बलात्कार करणा-या व्हिडीओकॉन कंपनीच्या उच्चपदस्थ कर्मचा-याला कल्याणमध्ये अटक करण्यात आलीय. सुधीर बनसोडे असं या कर्मचा-याचं नाव आहे.
Feb 3, 2012, 12:20 PM ISTबलात्कारी मोहनीराजला होणार का शिक्षा?
२००९ मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात पुण्यातील मोहनीराज कुलकर्णी या ८१ वर्षाच्या आरोपीला पूणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवल आहे. मोहनीराजला या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 3, 2012, 07:01 PM ISTराष्ट्रवादीचे दिलीप वाघ पुन्हा पक्षात
जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा नगरपालिका निवडणुकीनिमित्त पहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.
Dec 9, 2011, 03:05 PM IST