'डार्क, डेडली आणि ब्रूटल...' दिग्दर्शक पतीनं केलेली घोषणा पाहून असं का म्हणाली राणी मुखर्जी?
रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणारी आणि अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त असेल ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. नुकतंच खुद्द आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' फ्रॅन्चायझीतील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. 'मर्दानी 2' च्या अॅनिव्हर्सरी निमित्ताने त्याने 'मर्दानी 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शूर पोलीस अधिकारी 'शिवानी शिवाजी रॉय'ची भूमिका साकारणार आहे.
Dec 13, 2024, 04:03 PM ISTस्वत:च्या फायद्यासाठी राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना निर्मात्याने केलं खोलीत बंद; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
अभिनेत्री राणी मुखर्जीला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीचे जवळ-जवळ सगळे सिनेमा हिट आहेत. आज या अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? एका निर्मात्याने स्वतःच्या फायद्यासाठी राणीच्या पालकांना खोलीत बंद केलं होतं.
Nov 27, 2023, 04:31 PM ISTधक्कादायक : पतीच्या या सवयीला कंटाळली राणी मुखर्जी, म्हणाली- आमच्यात कधी प्रेम तर कधी हिंसा!
सहसा राणी मुखर्जी तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री व्यक्त झाली आहे. अलीकडेच तिने पती आदित्य चोप्राच्या अशा अनेक सवयींचा खुलासा केला, ज्या सवयींवर ती खूप नाराज आहे.
Aug 30, 2023, 08:05 PM ISTलव्ह स्टोरी की मर्डर मिस्ट्री? 'कुछ कुछ होता है' चित्रपटाबद्दल 25 वर्षांनी उलघडलं रहस्य; पाहा Video
Kuch Kuch Hota Hai movies secret: 'कुछ कुछ होता है' हा माझा आवडता मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे, असं करण मिरचंदानी म्हणतात.
Jul 8, 2023, 12:05 AM ISTजेव्हा प्रियंका अभिनेता अभिषेक बच्चनला म्हणाली I Miss You..., आणि मग...
प्रियंका आणि अभिषेक बच्चनमध्ये काय आहे कनेक्शन?, व्हायरल व्हिडीओतून अखेर सत्य समोर
Feb 28, 2022, 12:22 PM IST
हा अभिनेता राणी मुखर्जीचा क्रश; सर्वांसमोर भवना व्यक्त
कोण आहे हा अभिनेता, ज्यावर होतं राणीचं क्रश
Nov 7, 2021, 09:20 AM IST
प्रत्येक स्त्री दुर्गेचं रूप- राणी मुखर्जी
महिला अत्याचार संदर्भात विशेष परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन.
Dec 16, 2019, 12:33 PM IST
स्पॉट लाईट | 'मर्दानी' राणी मुखर्जीसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत
स्पॉट लाईट | 'मर्दानी' राणी मुखर्जीसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत
Dec 4, 2019, 09:20 PM ISTBlackbuck Poaching Case : राणी मुखर्जीने दिली ही प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही सलमान खानसोबत 'हॅलो ब्रदर्स' या सिनेमात दिसली. राणी मुखर्जीच कायमच सलमान खानसोबत उभी राहिली आहे. काळवीट शिकार प्रकरणात तब्बल 20 वर्षानंतर सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Apr 6, 2018, 09:13 AM IST'हिचकी' या चित्रपटाचे होणार राष्ट्रपती भवनामध्ये खास स्क्रिनिंंग
लग्न आणि गरोदरपण यामुळे सिनेमांपासून दूर गेलेली राणी मुखर्जी पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये परतली आहे.
Mar 30, 2018, 05:06 PM ISTसुईधागाचे शूटिंग आणि हिचकीचे प्रमोशन...
Mar 14, 2018, 08:05 AM ISTश्रीदेवींच्या निधनामुळे यावर्षी वाढदिवस नाही साजरा करणार ही अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
Feb 28, 2018, 12:32 PM ISTपाकिस्तानात ‘मर्दानी’च्या प्रदर्शनाला ब्रेक!
‘यशराज’बॅनर अंतर्गत निर्माण करण्यात आलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट पाकिस्तानातात प्रदर्शित न करण्याचा निर्णय निर्णात्यांनी घेतलाय.
Aug 23, 2014, 03:42 PM ISTलग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर आपलं नाव बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर रानी मुखर्जी हेच नावानं आपण पुढे वावरणार असल्याचं राणीनं स्पष्ट केलंय.
Jun 25, 2014, 04:15 PM IST