सुईधागाचे शूटिंग आणि हिचकीचे प्रमोशन...

Mar 14, 2018, 08:14 AM IST
1/5

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

सुईधागा या सिनेमात वरुण आणि अनुष्का शर्मा यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंदेरीतील या सिनेमाचे शूटिंग आटपून ही जोडी आता भोपाळला पोहचली आहे. (फोटो सौजन्य IANS)

2/5

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

वरुण धवन तर सध्या अत्यंत व्यस्त आहे. अलिकडेच त्याच्या अक्‍टूबर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आणि सध्या तो सुईधागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.(फोटो सौजन्य IANS)

3/5

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

फॅन्सना भेटताना रणवीर सिंग... (फोटो सौजन्य @yrftalent)

4/5

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

तर रानी मुखर्जीला अपराजित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतकंच नाही तर तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला तो प्राईड ऑफ बंगाल या पुरस्काराने.  (फोटो सौजन्य @yrftalent)

5/5

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

Rani Mukerji Promting Hichki Anushka Sharma Varun Dhawan shooting

मंगळवारी रानी मुखर्जी कोलकत्तामध्ये हिचकीचे प्रमोशन करताना दिसली. यात रानी शालेय शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. (फोटो सौजन्य IANS)