'सास बहू पे भारी', सुनेसोबत ट्विनिंग करताना दिसल्या नीता अंबानी; सोशल मीडियावर धुमाकूळ
Neeta Ambani Sholka Mehta Matching Saree Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अंबानींची. सोशल मीडियावर त्यांच्या गणपती सेलिब्रेशनचे फोटो हे सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यात आता चर्चा आहे ती म्हणजे अंबानीच्या सासू सूनांची.
Sep 20, 2023, 03:43 PM ISTअंबानी पुन्हा आजोबा बनले! सून श्लोकाने दिला दुसऱ्या बाळाला जन्म
अंबानी यांच्या सूनेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अंबानी यांची सून श्लोका आणि मुलगा आकाश यांना आधी एक मुलगा आहे. अंबानी कुटुंबात दुसऱ्या नातवंडाचे आगमन झाले आहे.
May 31, 2023, 06:49 PM ISTRadhika Merchant च्या ब्लॅक साडीची किंमत तुमच्या वार्षिक पगाराहूनही अधिक; किंमत पाहून बसेल धक्का
Radhika Merchant NMACC Event Black Sari: अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या लूकने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत अंबानींची होणारी पत्नी राधिका ही नुकतीच मुंबईमधील एनएमएसीसीच्या कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. यावेळी तिने नेसलेली ब्लॅक साडी ही फारच खास होती. जाणून घेऊयात राधिकाच्या या लूकबद्दल आणि साडीच्या किंमतीसंदर्भात...
Apr 3, 2023, 07:43 PM ISTअंबानींची सून Radhika Merchant चा नाद खुळा! छोट्या पर्सच्या किंमतीत तुम्ही खरेदी कराल 1BHK फ्लॅट
Radhika Merchant Bag Price : राधिका मर्चंटनं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) येथे हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या लूक पेक्षा तिच्या बॅगनं सगळ्यांच लक्ष वेधलं. पण राधिकाच्या बॅगच्या किंमतीत आपण घर खरेदी करू शकतो. राधिकाच्या या बॅगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Apr 2, 2023, 02:18 PM ISTMukesh Ambani Cook Salary: मुकेश अंबानी यांच्या शेफला मिळतो 'इतका' पगार, एका कंपनीच्या CEO पेक्षाही जास्त
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधआंची तितकीच काळजी घेतात. मग तो त्यांचा खासगी ड्रायव्हर असो की एंटीलियात काम करणारा त्यांचा आचारी असो. या सर्वाचे पगारही लाखांच्या घरात आहेत.
Mar 21, 2023, 01:30 PM ISTराधिका मर्चेंट लाखो रुपयांची बॅग घेऊन पोहोचली पार्टीत, बॅगच्या किमतीत येईल लक्झरी कार
देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा पार पडला असून लवकरच त्याचा विवाहसोहळा पार पडणार आहे. अनंतने राधिक मर्चंट हिला आपली जीवनसाथी म्हणून निवडलं आहे.
Mar 8, 2023, 06:49 PM ISTRadhika Merchant : राधिका मर्चंटची मिलियन डॉलर स्माईल
Radhika Merchant : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची धाकटी सूनबाई राधिका मर्चंटने पुन्हा सगळ्यांची लक्ष वेधलेय.
Mar 4, 2023, 05:22 PM ISTVIRAL VIDEO: इशा पिरामल यांच्या घरी जमली अख्खी अंबानी फॅमिली, राधिका मर्चंटच्या...
Radhika Merchant Viral Photo: मुकेश अंबानी (Mumbai Isha Ambani house Video) यांची फॅमिली (Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इशा अंबानी पिरामल यांच्या घरी ग्रँण्ड पार्टी अख्ख अंबानी कुटुंब अवतरलं होतं. यावेळी अंबानी कुटुंबाचा देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तर होणारी सून राधिका मर्चंटच्या लूकने सर्वांच्या नजरा खिळल्या. (Mumbai Isha Ambani house Video)
Feb 27, 2023, 08:53 AM ISTतेच कपडे पुन्हा वापरले? Radhika Merchant च्या साधेपणानं जिंकली मनं; पाहून म्हणाल अंबानींची होणारी सून लाखात एक
Radhika Merchant Anant Ambani : अंबानी कुटुंबात येत्या काही दिवसांतच सनई- चौघडे वाजणार आहेत. ज्यासाठी सध्या राधिका आणि अनंतची कुटुंब तयारीला लागली आहेत.
Feb 2, 2023, 01:37 PM IST
Radhika Anant Ambani Age : Mukesh Ambani कुटुंबाची सून राधिका मर्चंट मुलगा अनंतपेक्षा मोठी? जाणून घ्या सत्य
Radhika Ananat Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika Merchant) सोबत मोठ्या थाट्यामाट्यात झाला.
Jan 29, 2023, 12:17 PM ISTVIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष
Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं.
Jan 27, 2023, 09:34 AM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagement : Cuteness Overload... राधिका मर्चंटचे बालपणीचे फोटो पाहून हेच म्हणाल
Anant Ambani Radhika Merchant Engagement : काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
Jan 23, 2023, 09:57 AM IST
VIDEO : सर्वांसमोर हात धरून त्याला खेचलं आणि.., Mukesh Ambani यांनी साखरपुड्याला मुलाला दाखवलं डोळे...
Anant Radhika Engagement : मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलाच्या कृत्यामुळे राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याचा हात धरून...
Jan 22, 2023, 01:44 PM ISTAnant Ambani Engagement: राधिका मर्चंटच्या आईनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... सासूबाईंपेक्षा सुंदर आईचे सौंदर्य
Radhika Merchant Mother: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याला अंबानी कुटुंबियांसह बॉलिवूड तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.
Jan 20, 2023, 09:12 PM ISTAaradhya ला का ट्रोल करताहेत नेटकरी? Aishwarya Rai ला ही दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...
Aaradhya आणि Aishwarya Rai चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी आराध्याला ट्रोल करायला सुरुवात केली तर ऐश्वर्याला सल्ला दिला आहे.
Jan 20, 2023, 05:54 PM IST