जगात फक्त 3 घड्याळं, एक अनंत अंबानींच्या हातात, किंमत 22 कोटी
राधिका मर्चंट आणि अनंत अंबनी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. ज्यामध्ये अनंत अंबानींच्या हातातील घडाळ्यानं लक्ष वेधलं आहे.
Jan 3, 2025, 08:05 PM ISTगोल्डन गाऊनवर मंगळसूत्राचं ब्रेसलेट: राधिका मर्चंटचा लूक मॉडर्न सुनांसाठी उत्तम पर्याय!
राधिका मर्चंटने ख्रिसमसच्या पार्टीत गोल्डन गाउनवर मंगळसूत्राचं ब्रेसलेट घातलं होतं. या लूकमुळे राधिका चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आली आहे.
Jan 1, 2025, 04:15 PM ISTअंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 12, 2024, 02:07 PM ISTइतरांना पगार देणाऱ्या मुकेश अंबानींच्या लेकाचा पगार किती? अनंत वर्षभरात किती रुपये कमवतो?
Anant Ambani annual salary : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या कैक कंपन्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांनाच रोजगार देण्यात आला.
Nov 12, 2024, 01:15 PM IST
लग्नानंतर असा साजरा झाला राधिका मर्चंटचा वाढदिवस; सुहाना-आर्यन ते धोनीपर्यंत आणखी कोण होते खास पाहुणे?
Radhika Merchant : राधिका मर्चेंटच्या वाढदिवसानिमित्तानं या सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी...
Oct 18, 2024, 02:33 PM ISTRadhika Merchant : राधिका मर्चंटवर आकाश अंबानी नाराज? वाढदिवासाचा केक खाण्यास दिला नकार, पाहा VIDEO
Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची नवीन सून राधिका मर्चंट हिचा वाढदिवस अतिशय धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण या सोहळ्यातील एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यात राधिका भाऊजी आकाश अंबानीला केक भरवण्यासाठी येते आणि तो नाही म्हणतो...यामुळे राधिकावर आकाश नाराज आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
Oct 18, 2024, 08:48 AM IST
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले? अनन्या पांडेने केला खुलासा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. राधिकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिने यावर पहिलांदाच भाष्य केलं आहे.
Sep 18, 2024, 02:32 PM ISTअंबानींची धाकटी सून राधिका मर्चंट गरोदर? सासूबरोबरच्या 'त्या' फोटोंमुळे चर्चांना उधाण
Radhika Merchant Photos: राधिका मर्चंट आणि तिच्या सासूचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
Sep 9, 2024, 11:56 AM ISTकरोडोच्या मालकीण Nita Ambani दरवेळेस लाल साडीतच का दिसतात?
गणेशोत्सवात अंबनी परिवार आणि त्यांच्या बाप्पाची सर्वाधिक चर्चा आहे. कार्यक्रम कोणताही असो नीता अंबानी आपल्या ड्रेसिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असो वा कोणताही सोहळा, नीता अंबनी लाल रंगाच्या कपड्यांवर दिसतात.हे निरीक्षण तुम्ही केलंय का?लाल रंगासोबत नीता अंबानींचं काय कनेक्शन आहे?
Sep 9, 2024, 07:25 AM ISTराधिकाचा लग्नानंतरचा पहिला गणपती उत्सव, अनंत-राधिकाचा लूक चर्चेत
12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. दोघांचा लग्नानंतरचा पहिलाच गणपती उत्सव आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचे गणपती उत्सवाचे फोटो व्हायरल होत आहे.
Sep 8, 2024, 05:42 PM ISTही तर धनलक्ष्मी; लेकीच्या शिक्षणात अडचण येताच मुकेश अंबानींनी सुरू केली नवी कंपनी; आणि...
Reliance JIO Success Story: अंबानींसाठी त्यांची लेक ईशा म्हणजे धनलक्ष्मी.... का? वाचा प्रत्यक्ष घडलेला किस्सा आणि अंबानींच्या व्यवसायातील मुसंडीची गोष्ट...
Aug 16, 2024, 11:12 AM IST
अनंत अंबानींची मेहुणी आहे तरी कोण? सौंदर्यासोबत सांभाळते करोडोंचं साम्राज्य
Anjali Merchant Photos : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा भारताच नाही तर संपूर्ण जगभरात झाली. या लग्नात अनंत अंबानींची मेहुणीची तुफान चर्चा झाली.
Aug 15, 2024, 07:16 PM ISTअनंतशिवाय 12 मैत्रिणींसोबत दिसली राधिका, एका महिन्यानंतर राधिकाचे न पाहिलेले फोटो व्हायरल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. एका महिन्यानंतर राधिकाचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Aug 14, 2024, 07:58 PM ISTअनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान रिसॉर्टचे भाडे किती? किंमत पाहून बसेल धक्का
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या गुआनाकास्ट येथे हनिमूनसाठी गेले आहेत. तेथील हॉटेलची एका दिवसाची किंमत पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. वाचा सविस्तर
Aug 7, 2024, 08:09 PM ISTअंबानी लग्नसोहळा अजून संपलेला नाही! आता पोस्ट वेडिंगसाठी लंडनमधलं अख्खं 7 स्टार हॉटेल बुक
Ambani Books 7 Star Hotel for Anant-Radhika Post Wedding : मुकेश अंबानींनी अनंत आणि राधिकाच्या Post Wedding साठी तब्बल 2 महिन्यांसाठी बूक केलं हे महाल...
Jul 25, 2024, 01:36 PM IST