अंबानी-मर्चेंट परिवारातील सदस्य कितवी शिकलेयत?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. आज दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या परिवारातील सदस्यांच्या शिक्षणावर नजर टाकूया. नीता अंबानी मुंबईतील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकोनॉमिक्समधून ग्रॅज्युएट आहेत. मुकेश अंबांनींकडे मुंबईतील आयसीटीची डिग्री आहे.त्यांनी एमबीएसाठी स्टेनफॉर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला पण ते पूर्ण करु शकले नाहीत. श्लोका मेहताने इकोनॉमिक्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे.ईशा अंबीनीने स्टेनफॉर्डमधून बिझनेसमध्ये पदवी मिळवली. यानंतर येल विद्यापीठातून डिग्री घेतली होती.
Jul 12, 2024, 12:42 PM ISTAmbani Wedding in KUWTK : हॉलिवूडमध्ये झळकणार अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा!
Ambani Wedding in KUWTK : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही विवाहसोहळा हॉलिवूडमध्ये झळकणार
Jul 12, 2024, 12:07 PM ISTअंबानी मोठ्या मनाचे! अनंत-राधिकाच्या लग्नानिमित्त रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळालं खास गिफ्ट
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळालं (Reliance Staff Receive Wedding Gifts) आहे. गिफ्ट बॉक्सवर एक खास मेसेज देखील लिहिलाय.
Jul 11, 2024, 09:23 PM ISTPHOTO: अनन्या, सारा की जान्हवी, अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी वेधलं लक्ष
Anant Ambani Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबाकडून मुंबईतील अँटिलियामध्ये अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र, या हळदीमध्ये सर्वात सुंदर कोण दिसलं हे आपण जाणून घेणार आहोत.
Jul 11, 2024, 03:59 PM ISTअनंत-राधिकाच्या लग्नाचे फोटो कोण काढतंय? त्यांची फी ऐकून चक्रावून जाल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो कोण काढणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Jul 11, 2024, 03:33 PM IST
अनंत- राधिकाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना कोट्यवधींचे रिटर्न गिफ्ट
Anant Ambani Radhika merchant wedding : रिटर्न गिफ्टच इतके महागडे....मग हे पाहुणे आहेरात किती किमतीच्या भेटवस्तू देणार? पाहा Inside Story. अंबानी पुत्र, अर्थात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपास आलेल्या मुकेश अंबानी यांच्या सर्वात धाकट्या मुलाचा अर्था अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा काही क्षणांत पार पडणार आहे.
Jul 11, 2024, 12:16 PM ISTथाट इटलीत, जीव वडापावमध्ये... अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील Inside Video व्हायरल; Egg Rolls चाही समावेश
Ambani's Portofino Pre-wedding Festivities Had Vada Pav and Egg Roll For Guests : अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात वडापावनं वेधलं लक्ष
Jul 11, 2024, 11:29 AM ISTपरदेशी पाहुण्यासाठी प्राइवेट जेट, अनंत-राधिकाच्या वेडिंगची गेस्ट लिस्ट पाहिली का?
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून ते राजकीय बड्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
Jul 10, 2024, 06:46 PM IST'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा
Anant Ambani Radhika Merchant Wedding: 'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे 2 दिवस उरले आहेत.
Jul 9, 2024, 07:25 PM ISTअंबानींच्या पार्टीत रणवीर सिंगचा कुर्ता कोणी फाडला?
Who Tore Ranveer Singhs Kurta : रणवीर सिंगनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या हळदीला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याचा लूक पाहिल्यानंतर त्याचा कुर्ता कोणी फाडला असं म्हटलं जातं आहे.
Jul 9, 2024, 02:10 PM ISTAnantRadhika | अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा विवाह, संगीत सोहळ्याचा व्हिडिओ
Anant Ambani Radhika Merchant Marriage Party
Jul 8, 2024, 10:25 PM ISTAnant-Radhika Wedding : महत्त्वाची बातमी! अनंत- राधिकाच्या विवाहसोहळ्यामुळे मुंबईतील 'हे' रस्ते 4 दिवस सर्वसामान्यांसाठी बंद
Anant-Radhika Wedding : मुंबईतील हाय प्रोफाइल सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. पुढील 4 दिवस सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जाणून घ्या कोणत्या रस्त्याची वाहतूक बंद आहे.
Jul 6, 2024, 11:02 AM ISTसंघर्ष धीरुभाई अंबानींनाही चुकला नाही; अवघ्या 500 रुपयांच्या बळावर कसं उभारलं 6600000000000 कोटींचं साम्राज्य?
Dhirubhai Ambani Death Anniversary: भारतीय उद्योग जगतामध्ये काही नावं मोठ्या आदरानं घेतली जातात. याच नावांमध्ये अग्रस्थानी होणारा उल्लेख म्हणजे धीरुभाई अंबानी यांचा.
Jul 6, 2024, 08:50 AM IST
Radhika Merchant ने 'ममेरु' कार्यक्रमात घातला 'दुर्गा श्लोक'चा लेहंगा आणि आईचे दागिने
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्ना अगोदरच्या विधींना सुरुवात झाली आहे. या दरम्यान राधिकाच्या स्टाइलची जोरदार चर्चा होत आहे. तिचा लेहंगा आणि ज्वेलरी खास चर्चेत आहे.
Jul 4, 2024, 02:29 PM ISTअंबानीच नव्हे, मुलांच्या लग्नात 'या' धनिकांनीही खर्च केला पाण्यासारखा पैसा
Rich Indian Weddings: अंबानीच नव्हे, मुलांच्या लग्नात 'या' धनिकांनीही खर्च केला पाण्यासारखा पैसा. खर्च इतका मोठा की, सात काय त्या पुढच्या पिढ्याही बसून खातील... पाहा या धनिकांमध्ये नेमकी कोणाकोणाची नावं आहेत...
Jul 2, 2024, 02:43 PM IST