Anant Ambani Radhika Merchant Engagement : Cuteness Overload... राधिका मर्चंटचे बालपणीचे फोटो पाहून हेच म्हणाल

Anant Ambani Radhika Merchant Engagement : काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.   

Jan 23, 2023, 10:00 AM IST

Radhika Anant Wedding: देशातील सर्वात धनाढ्य व्यक्तींच्या यादीत गणल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाची बरसात होताना दिसत आहे. निमित्त आहे, ते म्हणजे त्यांच्या घरातचं सर्वात शेवटचं लग्नकार्य. अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंट हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

 

1/6

radhika merchant with ambanis

Anant Ambani radhika merchant engagement bride to bes childhoof photos viral

राधिका आणि अनंतला अनेकांनीच शुभेच्छा दिल्या आणि त्यातल्या अनेकांनी अंबानी कुटुंबातील या नव्या सदस्याविषयी जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. 

2/6

radhika merchant family

Anant Ambani radhika merchant engagement bride to bes childhoof photos viral

राधिकाचे बरेच फोटोही यादरम्यान व्हायरल झाले. यामध्ये तिच्या बालपणीच्या फोटोंपासून महाविद्यालयीन दिवसांतील फोटोंचाही समावेश होता. तिचे हे फोटो पाहून, किती गोड आहे ही.... अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.   

3/6

radhika merchant style icon

Anant Ambani radhika merchant engagement bride to bes childhoof photos viral

गेल्या काही दिवसांपासून राधिकाच्या निरागस सौंदर्यानं सर्वांच्याच मनात घर केलं आहे. तिचं सुरेख हास्य अनेकांच्याच नजरा खिळवून ठेवत आहे.   

4/6

radhika merchant childhood

Anant Ambani radhika merchant engagement bride to bes childhoof photos viral

18 डिसेंबर 1994 ला जन्मलेली राधिका अनंतची बालमैत्रीण आहे. देशातील प्रमुख औषध कंपनी असणाऱ्या एनकोर हेल्थकेयर (Encore Healthcare)चे सीईओ वीरेन मर्चंट यांची ती लेक. 

5/6

radhika merchant in college

Anant Ambani radhika merchant engagement bride to bes childhoof photos viral

स्विमिंग आणि डान्सिंगची आवड असणाऱ्या राधिकानं वेळोवेळी तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे.   

6/6

Anant Ambani radhika merchant

Anant Ambani radhika merchant engagement bride to bes childhoof photos viral

तिच्या साखरपुड्याच्या लूकनं सर्वांनाच घायाळ केलं. त्यामुळं आता अंबानीं कुटुंबाची ही सून तिच्या लग्नासाठी कोणत्या आऊटफिटला पसंती देते यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.