नीता अंबानी आणि हटके स्टाईल

नीता अंबानी या आपल्या हटके स्टाईलसाठीही चांगल्याच ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

गणपती स्पेशल लुक

ट्रे़डिशनल आणि मॉडर्न वेअरमध्येही त्या खूप सुंदर दिसतात. सध्या त्याचा गणपती स्पेशल लुकही चांगलाच व्हायरल झाला आहे.

अंबानींच्या घरी गणपती

यावेळी अंबानींच्या घरीही गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. यावेळी त्यांच्या घरातले फोटोही सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.

सासू सून ट्विनिंग

यावेळी अंबानी सासू सून यांनी सुंदर अशा मॅचिंग साड्या घातल्या होत्या.

श्लोका मेहता

यावेळी नीता अंबानी आणि त्यांची मोठी सुन श्लोका मेहता यांनी जवळपास सारख्या डिझाईन आणि रंगाच्या साड्या घातल्या होत्या.

राधिका मर्चंट

तर नीता अंबानी यांच्या धाकट्या सुनबाई राधिका मर्चंट यांनी त्या दोघींपेक्षा वेगळ्या रंगाची आणि डिझाईनची साडी परिधान केली होती.

सासू पे बहू भारी

यावेळी नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्स केल्या आहेत. ज्यात एका कमेंटनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एका म्हटलं आहे की, ''सासू पे बहू भारी''

VIEW ALL

Read Next Story