नीता अंबानी व त्यांच्या सुनेचं नातं कसं आहे? प्रत्येक सासू सुनेनं पाहावं व शिकावं

अंबानी कुटुंब हे श्रीमंत कुटुंबासोबतच त्यांच्या लाइफस्टाइलमुळे ओळखलं जातं. त्याशिवाय अंबानी कुटुंबाची अजून एक ओळख म्हणजे त्यांचे संस्कार, शालिनता आणि कुटुंबातील सदस्यांप्रती प्रेम.

नीता अंबानी आपल्या दोन्ही सुनांवर मुलगीपेक्षा जास्त प्रेम करते. त्या अनेक कार्यक्रमात सुनेच्या हात धरुन वावरताना दिसतात.

नीता अंबानी सुने श्लोका आणि राधिका सोबत फिरताना दिसतात. एवढंच नाही तर नीता अंबानींना सुनेसोबत दागिनी आणि कपडेही शेअर करायलाही आवडतं.

मुकेश आणि नीता अंबानी या दोघांचं नातं त्यांच्या सुनेसोबत अतिशय खास आहे. मुकेश अंबानीही आपल्या सुनेला अनेक वेळा जपताना, काळजी घेताना दिसले आहेत.

नीता अंबानी असो किंवा मुकेश अंबानी हे दोघेही सुनेचं कौतुक करायला मागेपुढे पाहत नाही.

नीता आणि मुकेश अंबानी त्यांच्या नात्यांवरही तेवढंच प्रेम करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story